(ESIC Specialist Recruitment 2025)कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये स्पेशालिस्ट या पदासाठी ५५८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने २६/०५/२०२५ पूर्वी पोहोचेल असा नमूद केलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (ESIC Specialist Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | स्पेशलिस्ट ग्रेड II (सिनिअर स्केल ) | १५५ |
२ | स्पेशालिस्ट ग्रेड II (ज्युनिअर स्केल) | ४०३ |
एकूण | ५५८ |
शैक्षणिक अर्हता
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पदव्युत्तर पदवी उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पदव्युत्तर पदविका उमेदवारास किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
- ESIC Specialist Recruitment 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी २६/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- सरकारी नोकरदार /स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये नोकरीस असणाऱ्या उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७८,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६७,७००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवारांनी ₹५०० /- अर्ज शुल्क हे ESI Fund Account No .II या नावाने डिमांड ड्राफ्ट किंवा चेक च्या सहाय्यानं ESIC Specialist Recruitment 2025 साठी जमा करायचे आहेत.
- अजा/अज/महिला /अपंग/ESIC कर्मचारी उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार डिमांड ड्राफ्ट/चेक च्या सहाय्यानं जमा करू शकतील. इतर कोणत्याही पद्धतीनेवर शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- ESIC Specialist Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर २६/०५/२०२५ पूर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे.
- अर्ज हे फक्त ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठी च्या स्टेप्स
- अर्जाची प्रत डाउनलोड करून त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
- उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे संबंधित क्षेत्रीय कार्यालय मध्ये जमा करायचे आहेत.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी ESIC Specialist Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज पोहोचण्यासाठीची शेवटची तारीख – २६/०५/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(ESIC Specialist Recruitment 2025)Recruitment for the Post of Specialists in Employees State Insurance Corporation (ESIC) for 558 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Specialists in Employees State Insurance Corporation (ESIC) for 568 Vaccancies.Intrested candidates need to apply offline through on mentioned address before 26/05/2025. Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Specialist Gr.-II (Sr.Scale) | 155 |
2 | Specialists Gr.-II (Jr.Scale) | 403 |
Total | 558 |
Educational Qualifications (ESIC Specialist Recruitment 2025)
- Post no. 1-
- Candidates should be passed MS/MD/M.Ch/DM,D.A/Ph.D/DPM from recognised University.
- Candidates should have experience of 5 years.
- Post no. 2-
- Candidates should be passed MS/MD/M.Ch/DM,DA/Ph.D/DPM from recognised University.
- Post Graduate Degree holder Candidates should have experience of minimum 3 years.
- Post Graduate Diploma holder Candidates should have experience of minimum 5 years.
Age Limit
- Maximum age of the candidate should not exceed 45 years as on 26/05/2025 for ESIC Specialist Recruitment 2025.
- Candidates who are working in ESI /State Insurance Corporation should have 5 years sof relaxation in maximum age limit.
- SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 1- Salary of ₹78,800 /- per month will be paid to the candidate after joining.
- Post no.2- Salary of ₹67,700/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee (ESIC Specialist Recruitment 2025)
- General /OBC/EWS candidates need to pay ₹500/- as application fee through Demand Draft/Cheque on name of ESI Fund Account No.II.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Demand Draft/Cheque through online mode only.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for ESIC Specialist Recruitment 2025) need to apply offline on given address before 26/05/2025.
- Candidates need to apply only through offline mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Fill up all information which is asked in application form.
- Attached all mentioned documents.
- Pay application fee through Demand Draft/ Cheque
Address to Apply
- Candidates need to submit application at concerned field office.
- For detailed information please refer advertisement.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Date of Birth Proof
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully of ESIC Specialist Recruitment 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment .
- Njmber of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates
Last Date to Apply -26/05/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here