(NPCIL Executive Trainee Recruitment 2025)न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर गेट च्या गुणांच्या आधारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०४/२०२५ ते ३०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविता माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र-NPCIL/HQ/HRM/ET/2025/02
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (NPCIL Executive Trainee Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | एक्झिक्युटिव ट्रेनी | ४०० |
एकूण | ४०० |
ट्रेड निहाय रिक्त पदांचा तपशील
अ.क्र | ट्रेड | पद संख्या |
१ | मेकॅनिकल | १५० |
२ | केमिकल | ६० |
३ | इलेक्ट्रिकल | ८० |
४ | इलेक्ट्रॉनिक्स | ४५ |
५ | इन्स्ट्रुमेंटेशन | २० |
६ | सिव्हिल | ४५ |
एकूण | ४०० |
शैक्षणिक अर्हता (NPCIL Executive Trainee Recruitment 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech/B.Sc (Engg)/M.Tech इन मेकॅनिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/सिव्हिल अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा GATE 2023/2024/2025 पात्रता परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- NPCIL Executive Trainee Recruitment 2025 साठी ३०/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २६ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी NPCIL Executive Trainee Recruitment 2025 साठी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा कराल
- NPCIL Executive Trainee Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०४/२०२५ ते ३०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठी स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत.
निवड पद्धत
- GATE 2023,2024,2025 च्या स्कोअर नुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
- अंतिम निवड
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NPCIL Executive Trainee Recruitment 2025 ची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती तसेच अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- वरील पदासाठी फक्त GATE २०२३,२०२४,२०२५ पात्रता परीक्षेतील उमेदवारच अर्ज करू शकतील.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – १०/०४/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -३०/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Executive Trainee in Nuclear Power Corporation of India for 400 vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Executive Trainee in Nuclear Power Corporation of India for 400 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website from 10/04/2025 to 30/04/2025.Detailed information is as below,
Advertisement No.-NPCIL/HQ/HRM/ET/2025/02
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Executive Trainee | 400 |
Total | 400 |
Details of Vaccancies as per Trade
Sr.no | Trade | No.of Vaccancies |
1 | Mechanical | 150 |
2 | Chemical | 60 |
3 | Electrical | 80 |
4 | Electronics | 45 |
5 | Instrumentation | 20 |
6 | Civil | 45 |
Total | 400 |
Educational Qualification(NPCIL Executive Trainee Recruitment 2025)
- Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc (Engg)/M.Tech in Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil Engineering with minimum 60% marks from recognised univercity.
- Candidates should be passed GATE -2023/2024/2025
Age Limit
- Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 26 years as on 30/04/2025 for NPCIL Executive Trainee Recruitment 2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates- General category candidates should have 10 years/OBC category candidates should have13 years/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- General/OBC/EWS category candidates need to pay ₹500/- as application fee through online mode for NPCIL Executive Trainee Recruitment 2025.
- SC/ST/PwBD /DODPKIA/ Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee only through Credit Card/Debit Card/Internet Banking through onlinemode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for NPCIL Executive Trainee Recruitment 2025 through official website between 10/04/2025 to 30/04/2025.
- Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through official website.
- Fill up all information which is asked in apllication .
- Upload all necessory documents
- Pay application fee through online mode.
Selection Method
- Merit list will be prepared for interview as per score of GATE 2023,2024,2025.
- Interview
- Document Verification
- Medical Test
- Final Selection
Documents(NPCIL Executive Trainee Recruitment 2025)
- Photo and Sign
- Educational Qualification Marklist and certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Intrested candidates need to read advertisememt carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply.
- Email ID & Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information and incomplete applications are rejected and disqualify the candidate.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Only GATE 2023,2024,2025 qualified candidates are eligible to apply.
Important Dates
Starting Date to Apply-10/04/2025
Last Date to Apply-30/04/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here