(West Central Railways Apprentice bharti 2024)पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदांसाठी ३३१७ जागांवर भरती

(West Central Railways Apprentice bharti 2024)पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदासाठी ३३१७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०५/०८/२०२४ ते ०४/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

West Central Railways Apprentice bharti 2024

जाहिरात क्र०१/२०२४ (ॲक्ट अप्रेंटीस)

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (West Central Railways Apprentice bharti 2024)

पदाचे नाव – अप्रेंटिस

अ. क्र युनिटखुला अजाअज इ.मा.व आ.दु.घ एकूण
जे बी पी डीव्हिजन ५१५१९०९२३३७१२८१२६२
बी पी एल डीव्हिजन ३३११२४६३२२३८३८२४
कोटा डिव्हिजन ३३५१२७६०२२६८४८३२
सी आर डब्ल्यू
एस बी पी एल
७२२९११४७१६१७५
डब्ल्यूआरएस कोटा७८३०१५५३२०१९६
एचक्यू/जेबीपी १३०४०१०७०३२८
एकूण १३४४५०४२४२८९३३३४३३१७
(West Central Railways Apprentice bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (West Central Railways Apprentice bharti 2024)

  • मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलोजी आणि रेडियोलॉजी)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा फिजिक्स,केमिस्ट्री , बायोलोजी विषयासह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून नॅशनल ट्रेड प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • इतर सर्व ट्रेड
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून नॅशनल ट्रेड प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(West Central Railways Apprentice bharti 2024)

  • दि ०५/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.(अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१४१ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला /अपंग उमेदवारांनी ₹४१/- प्रोसेसिंग शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (West Central Railways Apprentice bharti 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०८/२०२४ ते ०४/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे किंवा भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (West Central Railways Apprentice bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०५/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(West Central Railways Apprentice bharti 2024) Recruitment for the post of Apprentice in West Central Railway for 3317 Vaccancies.

(West Central Railways Apprentice bharti 2024) Recruitment for the post of Apprentice in West Central Railway for 3317 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 05/08/2024 to 04/09/2024.Detailed information is as below,

Advertisement no. 01/2024 (Act Apprentice)

Details of Vaccancies (West Central Railways Apprentice bharti 2024)

Sr.noUnitOpenSCSTOBCEWSTotal
1JBP Division 515190923371281262
2BPL Division 3311246322383824
3KOTA Division 3351276022684832
4CRWS 7229114716175
5WRS KOTA7830155320196
6HQ/JBP130401070328
Total13445042428933343317
(West Central Railways Apprentice bharti 2024)

Educational Qualifications (West Central Railways Apprentice bharti 2024)

  • Medical Laboratory Technician (Pathology and Radiology)
    • Candidates should be passed 12th exam with Physics , Chemistry, Biology from recognised Board.
    • Candidates should be passed in National Trade Certificate in relevant trade.
  • For all Trades
    • Candidates should be passed 10 th exam with minimum 50% marks from recognized board.
    • Candidates should be passed National Trade Certificate in relevant trade.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 15 years and Maximum Age of the candidate should be 24 years as on 05/08/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.(SC/ST candidates should have 15 years and OBC candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.)

Application Fee

  • General/OBC/EWS candidates need to pay ₹141/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD/Female candidates need to pay ₹41/- as processing fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.

How to Apply (West Central Railways Apprentice bharti 2024)

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 05/08/2024 to 04/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Need to fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • pay application fee through online mode.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/cancel/restrict all rights are reserved by Administration.

Important Dates (West Central Railways Apprentice bharti 2024)

Starting Date to Apply – 05/08/2024

Last Date to Apply – 04/09/2024 till 11.59 PM

Official website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow Our Instagram Page -Click Here


Articles

पंजाब नॅशनल बँक मध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३१२ जागांवर भरती
नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरती
IBPS अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी ८९६ जागांवर भरती
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरती