(UPSC IES ISS Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरती

(UPSC IES ISS Recruitment)भारत सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरतीची जाहिरात झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३०/०४/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UPSC IES ISS Recruitment

जाहिरात क्र -०७/२०२४- आय इ एस/आय एस एस

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (UPSC IES ISS Recruitment)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस१८
इंडियन स्टॅटीस्टीकल सर्व्हिस३०
एकूण ४८
(UPSC IES ISS Recruitment)

शैक्षणिक अर्हता (UPSC IES ISS Recruitment)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इकॉनॉमिक्स/अप्लाइड इकॉनॉमिक्स/बिझनेस इकॉनॉमिक्स/इकॉनोमेट्रीक्स या विषयातून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा स्टॅटीस्टीक्स/मॅथेमॅटीकल स्टॅटीस्टीक्स/अप्लाइड स्टॅटीस्टीक्स यापैकी एका विषयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा स्टॅटीस्टिक्स /मॅथेमॅटीकल स्टॅटीस्टीक्स/अप्लाइड स्टॅटीस्टीक्स या विषयातून मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(UPSC IES ISS Recruitment)

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (UPSC IES ISS Recruitment)

  • उमेदवारांनी ₹२००/- परीक्षा शुल्क ऑनलाईन तसेच रोखी ने भरायचे आहे.
  • महिला/अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • उमेदवार परीक्षा शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने आणि अधिकृत संकेतस्थळावरून pay Slip डाऊनलोड करून त्याच्या साहाय्याने रोखीने भरू शकतात.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ पूर्वी जमा करायचा आहे.
  • अर्जात माहिती भरण्यापूर्वी उमेदवारांनी फोटो आणि सही स्कँन करून ठेवावी.

निवड प्रक्रिया (UPSC IES ISS Recruitment)

  • उमेदवारांची निवड करण्यासाठी पुढीलप्रमाणे परीक्षा होतील.
    • लेखी परीक्षा – एकूण १००० गुणांची.
      • पद क्र १
        • जनरल इंग्रजी- १०० गुण
        • जनरल स्टडीज – १०० गुण
        • जनरल इकॉनॉमिक्स I- २०० गुण
        • जनरल इकॉनॉमिक्स II – २०० गुण
        • जनरल इकॉनॉमिक्स III- २०० गुण
        • इंडियन इकॉनॉमिक्स -२०० गुण
      • पद क्र२
        • जनरल इंग्लिश – १०० गुण
        • जनरल स्टडीज – १०० गुण
        • स्टॅटीस्टिक्स I -२०० गुण
        • स्टॅटिस्टिक्स II -२०० गुण
        • स्टॅटिस्टिक्स III- २०० गुण
        • स्टॅटिस्टिक्स IV – २०० गुण
    • मुलाखत – २०० गुण
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांना नकारात्मक गुण मिळतील.

महत्वाच्या सूचना (UPSC IES ISS Recruitment)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना उमेदवारांनी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • परीक्षा केंद्र किंवा परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • एकदा भरलेला अर्ज उमेदवारांना रद्द करता येणार नाही.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेच्या ३० मिनिटे अगोदर हजर राहावे. वेळाने येणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही.
  • अर्ज शुल्क न भरता मिळालेले अर्ज रद्द करण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरला गेला आहे का याची खात्री करून घ्यावी.
  • अर्धवट भरलेले अर्ज अपात्र ठरवले जातील.

महत्वाच्या तारखा (UPSC IES ISS Recruitment)

अर्ज स्विकारण्याची सुरुवातीची तारीख – १०/०४/२०२४

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख – ३०/०४/२०२४

अर्जामध्ये बदल करावयाचा कालावधी – ०१/०५/२०२४ ते ०७/०५/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(UPSC IES ISS Recruitment) Recruitment for the post of Indian Economy Services & Indian Statistical Services for 48 vacancies under UPSC

Recruitment advertisement is published for the post of Indian Economy Services & Indian Statistical services for 48 vacancies under UPSC. Intrested candidates need to apply online through Official Website before 30/04/2024. Detailed information is as below,

Advertisement no. – 07/2024-IES/ISS

Details of Vaccancies (UPSC IES ISS Recruitment)

Sr.no Name of the Posts No.of Vacancies
1Indian Economics Services 18
2Indian Statistical Services 30
Total 48
(UPSC IES ISS Recruitment)

Educational Qualifications (UPSC IES ISS Recruitment)

  • Post no.1
    • Candidates should be passed Post Graduate Degree in Economics/Applied Economics/Business Economics/Econometrics from recognised University.
  • Post no. 2
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Statistics/Mathematical Statistics/Applied Statistics as one of the subject from recognised University. Or
    • Candidates should be passed Masters Degree in Statistics /Mathematical Statistics /Applied Statistics from recognised University.

Age Limit (UPSC IES ISS Recruitment)

  • For above posts minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/08/2024.
  • SC/ST candidates should have 5 years relaxation in maximum age.
  • OBC candidates should have 3 years relaxation in maximum age.
  • PwBD candidates should have 10 years relaxation in maximum age.

Application Fees

  • Application fee of ₹200/- should be pay by online or cash.
  • Female/SC/ST/PwBD candidates should be exempted from application Fee.
  • Application fee should be pay through Debit Card/Credit Card/Internet Banking /UPI or by Pay by cash slip which is download from official Website.
  • Application fee is non refundable. Fee once paid should not refunded under any circumstances.

How to Apply (UPSC IES ISS Recruitment)

  • Intrested candidates need to apply online mode through Official Website between 10/04/2024 to 30/04/2024.
  • Candidates should be apply only through online mode.No other mode will be accepted.

Selection Process

  • Following Exams are to be conducted for selection of candidates
    • Written Tests – Total 1000 Marks
      • Post no.1
        • General English – 100 Marks
        • General Studies -100 Marks
        • General Economics I – 200 marks
        • General Economics II-200 Marks
        • General Economics III – 200 Marks
        • Indian Economics -200 marks
      • Post No.2
        • General English – 100 Marks
        • General Studies -100 Marks
        • Statistics I- 200 marks
        • Statistics II- 200 marks
        • Statistics III- 200 marks
        • Statistics IV- 200 marks
    • Viva – 200 marks
  • Nigative marks will be given for each wrong answer .

Important Notice(UPSC IES ISS Recruitment)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates should be apply only through online mode.Any other mode will not be accepted.
  • Mobile phones or any other electronic device are banned at Exam centre.
  • Candidates will not be allowed to withdraw their Application after submission.
  • Candidates should be reached at exam centre before 30 minutes before examtime. Late candidates will not be admited.
  • Applications received without paying application fee will not accepted. So candidates should ensure that the application fee has been paid successfully.
  • Incomplete application forms will not be accepted.

Important Dates (UPSC IES ISS Recruitment)

Starting Date to Apply – 10/04/2024

Last Date to Apply – 30/04/2024

Duration of Correction in Application – 01/05/2024 to 07/05/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link-Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Our Instagram Page -Click Here


Article

(SECR Recruitment 2024)South East Central Railway मध्ये अप्रेंटीस पदासाठी १९९४ जागांवर भरती.

(UPSC Medical Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत वैद्यकीय सेवेत ८२७ जागांवर भरती

(UPSC Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी १०९ जागांवर भरती

(NPCIL Recruitment 2024)NPCIL मध्ये अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर नोकरीची संधी

(SSC Recruitment 2024)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी ३७१२ जागांवर भरती

(DRDO ACEM Recruitment 2024)ACEM (DRDO) मध्ये अप्रेंटीस पदासाठी BE /B.tech आणि Diploma उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

(Rites Recruitment 2024)RITES Limited मध्ये विविध पदांसाठी ७२ जागांवर भरती