केंद्रीय लोकसेवा आयोग UPSE अंतर्गत विविध पदांसाठी ४७४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.UPSC ESE Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०९/२०२५ ते १६/१०/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत .सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (UPSC ESE Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद ससंख्या |
१ | सिव्हिल इंजिनीयर श्रेणी I | |
२ | मेकॅनिकल इंजिनिअरिंग श्रेणी II | |
३ | इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग श्रेणी III | |
४ | इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग श्रेणी IV | |
एकूण | ४७४ |
शैक्षणिक अर्हता
- UPSC ESE Recruitment 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील .
- सरकारी कर्मचारी असल्यास ५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
अर्ज कसा करावा (UPSC ESE Recruitment 2025)
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०९/२०२५ ते १६/१०/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- खुल्या तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया (UPSC ESE Recruitment २०२५ )
- स्टेज I – इंजिनियरिंग सर्विस प्रिलिमिनरी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर)
- पेपर I – ऑब्जेक्टिव्ह टाइप -२०० गुण
- पेपर II – ऑब्जेक्टिव्ह टाइप – ३०० गुण
- एकूण – ५०० गुण
- स्टेज II – इंजिनियरिंग सर्विस मेन परीक्षा (कन्व्हेंशनल टाईप पेपर)
- स्टेज III – पर्सनालिटी टेस्ट
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- जन्म तारखेचा पुरावा
- सरकारी कर्मचारी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी UPSC ESE Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २६/०९/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १६/१०/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा क्लिक करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(UPSC ESE Recruitment 2025)Recruitment for various Posts in UPSC for 474 Vaccancies
Recruitment advertisement is published for various Posts under UPSC for 474 Vaccancies. Intrested candidates need to apply for UPSC ESE Recruitment 2025 online through Official website between 26/09/2025 to 16/10/2025.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No. Of Vaccancies |
1 | Civil Engineering (Grade I ) | |
2 | Mechanical Engineering (Grade II) | |
3 | Electrical Engineering (Grade III) | |
4 | Electronics ;& Communication (Grade IV | |
Total | 474 |
Educational Qualifications (UPSC ESE Recruitment 2025)
- Candidates should be passed Bachelor’s Degree in Engineering from relevant Trade from recognised University.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/01/2026 for UPSC ESE Recruitment 2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of Relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- Government servent candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
How to Apply
- Intrested candidates need to apply online for UPSC ESE Recruitment 2025 through Official website between 26/09/2025 to 17/10/2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay Application fee through online mode.
Application Fee
- Candidates belongs to General/OBC category need to pay ₹200/-as application fee through online mode.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode will.
Selection Method(UPSC ESE Recruitment 2025)
Stage I – Engineering Preliminary
- Stage- I- Engineering Service Preliminary Exam (Objective Type Paper )
- Paper I – Objective Type -200 Marks
- Paper II – Objective Type -300 Marks
- Total -500 Marks
- Stage II – Engineering Service Mains Exam (Conventional Type )
- Stage III – Personality Test
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD Certificate
- No objection Certificate if Government Servant
Important Notices (UPSC ESE Recruitment 2025)
- Intrested candidates need read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 26/09/2025
Last Date to Apply – 16/10/2025
For more upsdates about recruitment please follow or or Join by Clicking Below Links
Whats App Group Link -Click Here
Telegram Group Link -ClickHere
Follow our Instagram Page – Click Here