(UPSC CDS Exam 2024)केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा -II २०२४

(UPSC CDS Exam 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)२०२४ साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UPSC CDS Exam 2024

जाहिरात क्र – ११/२०२४.CDS – II

Table of Contents

सविस्तर तपशील (UPSC CDS Exam 2024)

अ. क्र कोर्स चे नावपद संख्या
इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून – १५९ (DE)१००
इंडियन नवल अकॅडमी, एझीमाला एक्झिक्युटिव्ह ब्रांच (जनरल सर्व्हिस)/ हायड्रो ३२
एअरफोर्स अकॅडमी , हैद्राबाद ,No.218 F (P)३२
ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ,चेन्नई (मद्रास) 122nd SSC (Men)२७६
ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई (मद्रास)36th SSC (Women)१९
एकूण ४५९
(UPSC CDS Exam 2024)

शैक्षणिक अर्हता (UPSC CDS Exam 2024)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा (फिजिक्स आणि गणित विषय १०+२ परीक्षेत) उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १ आणि पद क्र २- उमेदवाराचा जन्म ०२/०७/२००१ ते ०१/०७/२००६ या दरम्यान झालेला असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवाराचा जन्म ०२/०७/२००१ ते ०१/०७/२००५ या दरम्यान झालेला असावा.
    • DGCA ने दिलेले कमर्शिअल लायसेन्स असलेल्या उमेदवाराचा जन्म ०२/०७/१९९९ ते ०१/०७/२००५ यादरम्यान झालेला असावा.
  • पद क्र ४ आणि पद क्र ५ – उमेदवाराचा जन्म ०१/०७/२००० ते ०१/०७/२००६ यादरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क(UPSC CDS Exam 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क जमा करायचे आहे.
  • महिला /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/UPI /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे अधिकृत संकेतस्थळावरून पे इन स्लीप डाऊनलोड करून त्याच्या साहाय्याने SBI बँकेत रोखीने ही भरू शकतील.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे नमूद केलेल्या पद्धतीनेच भरायचे आहे .दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.

अर्ज कसा कराल (UPSC CDS Exam 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०६/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपूर्वी जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. उमेदवार हे एकदाच रजिस्टर करू शकतात.
  • रजिस्टर करून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू करायची आहे. विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी.
  • अगोदरच रजिस्टर केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करून अर्ज भरावा.
  • OTR प्रोफाइल मध्ये बदल.
    • OTR प्रोफाइल मध्ये काही बदल करायचा असल्यास उमेदवार एकदाच बदल करू शकतात.
  • अर्जातील बदल
    • अर्जातील माहितीमध्ये काही बदल असल्यास नमूद केलेल्या कालावधीत उमेदवार बदल करू शकतील.
  • उमेदवारांनी एकदा अर्ज जमा केला तर त्यातून माघार नाही घेऊ शकत.

महत्वाच्या सूचना (UPSC CDS Exam 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शुल्क न भरता किंवा अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून माघार घेतलेले उमेदवार पात्र असणार नाहीत.
  • स्पेशल नवल कॅडेट म्हणून निवड झालेली पण माघार घेतलेले उमेदवार पात्र असणार नाहीत.
  • इंडियन मिलिटरी अकॅडमी,ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ,NCC आणि पदवी परीक्षेतून माघार घेतलेले उमेदवार पात्र असणार नाहीत.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • परीक्षेत दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांना नकारात्मक गुण दिले जातील.
  • परीक्षा केंद्र किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.

फोटो अपलोड करण्याच्या सूचना

  • अपलोड करणार असलेला फोटो हा १० दिवसापेक्षा जास्त जुना नसावा.
  • उमेदवाराचे नाव तसेच फोटो काढल्याची तारीख फोटो मध्ये नमूद असावी.
  • फोटोच्या ३/४ था हिस्सा हा उमेदवाराचा चेहरा असावा.

महत्वाच्या तारखा (UPSC CDS Exam 2024)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/०६/२०२४ संध्याकाळी६.०० वाजेपर्यंत

OTR प्रोफाईल मध्ये काही बदल करण्याची शेवटची तारीख- ११/०६/२०२४

अर्जातील माहितीमध्ये काही बदल करण्याचा कालावधी – ०५/०६/२०२४ ते ११/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(UPSC CDS Exam 2024) Combined Defence Service Examination (II) 2024 Under UPSC

Combined Defence Service Examination (II) 2024 under UPSC advertisement is published for 459 vacancies. Intrested candidates need to apply online o through Official Website before 04/06/2024. Detailed information is as below,

Advertisement No.- 11/2024.CDS-II

Details Of Vaccancies (UPSC CDS Exam 2024)

Sr.no Name of the Course No. Of Vaccancies
1Indian Military Academy,Dehradun 159 th (DE)100
2Indian Naval Academy ,Ezhimala- Course Executive Branch (General Service)/Hydro 32
3Air Force Academy, Hyderabad – (Pre-Flying) Training Course No.218 F(P)32
4Officers Training Academy , Chennai (Madras)122 nd SSC(Men)(NT)276
5Officers Training Academy ,Chennai (Madras) 36 th SSC Women (NT)19
Total 459
(UPSC CDS Exam 2024)

Educational Qualification (UPSC CDS Exam 2024)

  • Post no. 1
    • Candidates should be passed Degree from recognised University.
  • Post no .2
    • Candidates should be passed Degree in Engineering from recognised University.
  • Post no. 3
    • Candidates should be passed Degree (with Physics and Mathematics at 10+2 level) from recognised University.
    • Candidates should be passed Engineering Degree from recognised University.
  • Post no 4
    • Candidates should be passed Degree from recognised University.
  • Post no. 5
    • Candidates should be passed Degree from recognised University.

Age Limit

  • Post no. 1 & Post no. 2 – Candidates should be born in between 02/07/2001 to 01/07/2006.
  • Post no. 3
    • Candidates should be born in between 02/07/2001 to 01/07/2005.
    • Candidates holding valid and current commercial pilot Licence issued by DGCA (India) should be born in between 02/07/1999 to 01/07/2005.
  • Post no. 4 and Post no.5
    • Candidates should be born in between 02/07/2000 to 01/07/2006.

Application fee(UPSC CDS Exam 2024)

  • Candidates should be pay ₹200/- as application fee.
  • Female/Candidates belongs to SC/ST are exempted from application fee.
  • Candidates should be pay Application fee through Debit Card/Credit Card/UPI/Internet Banking by online mode.
  • Candidates also pay Application fee through pay in Slip download from official Website by cash in SBI bank.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Application process will not be completed without payment of application fee.Applications without payment of application fee will be rejected.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official Website before 04/06/2024.
  • Candidates need to register first from official Website. OTR has to be registered only once in Life time.
  • After registration candidates need to fill all information in Application form.
  • If candidates are already registered he/she can proceed straightway for filling up the online application.
  • Modification in OTR profile.
    • If any change in OTR profile it shall be allowed once in lifetime.
  • Modification in Application form
    • If any change in information in application form candidates can make changes in mentioned Dates.
  • Candidates will not be allowed to withdraw their application after submission of application.

Important Notices (UPSC CDS Exam 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of selection Process.
  • Incomplete application are rejected.
  • Candidates who are withdrawn from Indian Military Academy are not eligible to apply.
  • Candidates who are selected as Special Naval Cadet but withdrawn will not eligible to apply.
  • Candidates who are withdrawn from Indian Military Academy,Officer Training Academy,NCC, Graduation will not be eligible.
  • Candidates should be citizen of India.
  • There will be negative marks for each wrong answer in Exam.
  • Mobile phones and other electronic devices are banned at Exam centre.

Intructions for uploading Photo (UPSC CDS Exam 2024)

  • Photograph uploaded by candidates should not be more 10 days old from the starting date of Application process.
  • Ensure that the name of the candidate and the date on which the photograph was taken are clearly mentioned on the photograph.
  • The face of the candidate should occupy 3/4 th of the space in the photograph.

Important Dates (UPSC CDS Exam 2024)

Last Date to apply – 04/06/2024 till 6.00 PM

Last Date to Modification of OTR Profile -11/06/2024

Dates to modifications in Application form – 05/06/2024 to 11/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Instagram Page -Click Here


Article

(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरती
(DMRL Recruitment 2024)Defence Metallurgical Research Laboratory Hyderabad येथे विविध पदांसाठी १२७ जागांवर भरती
(CSIR NET Recruitment 2024)वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून २०२४
(SCCL Recruitment 2024)The Singareni Collieries Company Limited मध्ये विविध पदांसाठी ३२७ जागांवर भरती