(UPSC Bharti 2024)UPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती

(UPSC Bharti 2024)भारत सरकार UPSC अंतर्गत विविध पदांसाठी ३१२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १३/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UPSC Bharti 2024

रिक्त पदांचा तपशील (UPSC Bharti 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
डेप्युटी सुप्रीटेंडिंग अर्केलॉजीकल केमिस्ट०४
डेप्युटी सूप्रीटेंडींग अर्केलॉजिस्ट ६७
सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर ०४
स्पेशालिस्ट ग्रेड (III)१६७
डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (टेक्निकल)(DCIO/Tech)०९
असिस्टंट डायरेक्टर (Horticulture)०४
असिस्टंट डायरेक्टर ग्रेड II४६
इंजिनिअर अँड शिप सर्व्हेअर कम डेप्युटी डायरेक्टर (टेक्निकल)०२
ट्रेनिंग ऑफिसर ०८
१०असिस्टंट प्रोफसर (युरोलोजी)०१
एकूण ३१२
(UPSC Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (UPSC Bharti 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B .Sc (Chemistry) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc (Chemistry) पदवी परीक्षा किमान १ वर्ष कालावधीच्या अनुभवास उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Archaeology/Indian History/Anthropology या विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Archaeology या शाखेतून पदव्युत्तर डिप्लोमा किंवा एडव्हांस डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल /कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा गणित/भूगोल/जिओफिजिक्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेतून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MD/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या शाखेतून BE/B.Tech/B.Sc (Engineering) परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • AMIE/MCA परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Agriculture/Horticulture/Floriculture या विषयातून M.Sc परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिस्ट्री/इंडस्ट्रिअल केमिस्ट्री या विषयासह M.Sc परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी/ केमिकल इंजिनीअरिंग/फूड टेक्नोलॉजी/टेक्सटाइल टेक्नॉलॉजी/होजिअरी टेक्नॉलॉजी/निटिंग टेक्नॉलॉजी/लेदर टेक्नॉलॉजी या विषयासह M.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा फ्रूट टेक्नॉलॉजी विषयातून PG डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा सागरी अभियंता अधिकारी वर्ग -१ स्टीम किंवा मोटर किंवा कंबाईंड स्टीम आणि मोटर चे योग्यता प्रमाणपत्र धारक असावा.
    • उमेदवारास पाच वर्ष कालावधीचा ज्यात मुख्य अभियंता आणि द्वितीय अभियंता म्हणून एक वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा फॅशन अँड अपीअरल/ड्रेस मेकिंग/कॉस्च्युम डिझायनिंग अँड ड्रेस मेकिंग/फॅशन डिझायनिंग/फॅशन टेक्नॉलॉजी/गारमेंट फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या शाखेतून किमान २ वर्षाच्या अनुभवासहित BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा फॅशन अँड अपिअरल/ड्रेस मेकिंग/कॉस्च्युम डिझायनिंग अँड ड्रेस मेकिंग/फॅशन डिझायनिंग/फॅशन टेक्नॉलॉजी/गारमेंट फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग या शाखेतून किमान ५ वर्षाच्या अनुभावसहीत डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा भारतीय वैद्यकिय परिषद कायदा १९५६(१०२ चा१९५६) च्या अनुसुचींपैकी कोणत्याही एकामध्ये समाविष्ट केलेले मूलभूत विद्यापीठ किंवा समकक्ष पात्रता आणि राज्य वैद्यकिय नोंदणी किंवा भारतीय वैद्यकिय नोंदणीमध्ये नोंदणीकृत असावा.
    • उमेदवार हा Master Chirurgiae (M.CH Urology)/DNB (Urology) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(UPSC Bharti 2024)

  • पद क्र १,२ आणि ५ – उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ३,६,७ आणि ९– उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ४ – उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.
  • पद क्र ८ आणि १० – उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथीलता राहील.

अर्ज कसा कराल

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून१३/०६/२०२४ तारखेपर्यंत भरायचे आहे.

अर्ज शुल्क (UPSC Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹ 25/- ऑनलाइन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने भरू शकतील.
  • अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ असेल.

महत्वाच्या सूचना

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (UPSC Bharti 2024)

अर्ज स्विकारण्याची सुरुवातीची तारीख –

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – १३/०६/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(UPSC Bharti 2024) Recruitment for various Posts under UPSC for 312 Vaccancies

(UPSC Bharti 2024)Recruitment advertisement is published for various Posts under UPSC for 314 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official Website before 13/06/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies (UPSC Bharti 2024)

Sr. NoName of the PostNo.of Vacancies
1Deputy Superintending Archeological Chemist 04
2Deputy Superintending Archeologist67
3Civil Hydrographic Officer 04
4Specialist Grade III167
5Deputy Central Intelligence officer (Technical)(DCIO/Tech)09
6Assistant Director (Horticulture)04
7Assistant Director Grade II46
8 Engineer and Shop Surveyor Cum Deputy Director General (Technical) 02
9Training Officer 08
10Assistant Professor (Urology)01
Total312
(UPSC Bharti 2024)

Educational Qualifications (UPSC Bharti 2024)

  • Post no. 1
    • Passed B.Sc (Chemistry) from recognised University with minimum experience of 03 years. Or
    • Passed M.Sc (Chemistry ) from recognised University with minimum experience of 1 year.
  • Post no. 2
    • Passed PG Degree from Archaeology/Indian History/in Anthropology) from recognised University.
    • Passed PGT Diploma or Advanced Diploma in Archaeology from recognised University.
    • Should have experience of 3 years.
  • Post no. 3
    • Passed Engineering Degree in Civil /Computer Science/Information Technology from recognised University.or
    • Passed Post Graduate in Mathematics/Geography/Geophysics/Computer Application/Computer Science/Information Technology from recognised University.
    • Candidates should have experience of 2 years.
  • Post no. 4
    • Should be Passed MBBS,MD/DNB from recognised University with minimum experience of 3 years.
  • Post no 5
    • Passed B.E and B.Tech /B.Sc Engineering from Electronics/Electronics and Communication or Electronics and Telecommunications/Computer Science/Computer Engineering/Computer Technology/Computer Science and Engineering/Information Technology/Software Engineering from recognised University. /AMIE /MCA.
  • Post no. 6
    • Should be passed M.Sc in Agriculture /Horticulture/Floriculture from recognised University with minimum 2 years experience.
  • Post no 7
    • Passed M.Sc in Chemistry/Industrial Chemistry from recognised University or
    • Passed Degree in Chemical Technology/Chemical Engineering/Food Technology/Textile Technology/Hosiery Technology/Knitting Technology/Leather Technology from recognised University.
    • Passed PGT Diploma in Fruits Technology.
  • Post no 8
    • Certificate of Competency of marin Engineer Officer Class I in Steam or Motor/Combined Steam and motor or combined steam and motor.
    • Should have minimum 5 years service at sea including one year service as chief engineer/or Second Engineer.
  • Post no 9
    • Passed BE /B.Tech in Fasion and Apparel/Dress making /Costume Designing and Dress Making /Fashion Designing/Fashion Technology/Garment Fabrication Technology/Electronic Engineering or Electronics and Communication Engineering with minimum 2 years of experience from recognised University.or
    • Candidates should be passed Diploma Fashion and Apparel/Dress Making/ Costumes Design & Dress making /Fashion Designing/Fashion Technology/Garment Fabrication Technology/Electronics Engineering/Electronics and Communication Engineering with minimum 5 years experience.
  • Post no 10
    • Basic University /Equivalent qualifications included in any one of the schedules to the Indian Medical Council Act,1956 (102 of 1956) and must be registered in the state medical register or Indian medical Register.
    • Master Chirurgiae(M.CH.Urology) /DNB (Urology).

Age Limit (UPSC Bharti 2024)

  • Post no. 1,2& 5 – candidates should have maximum age of 35 years.
  • Post no. 3,6,7 &9 – Candidates should have maximum age of 30 years.
  • Post no 4 – Candidates should have maximum age of 40 years.
  • Post no 8 & 10 – Candidates should have maximum age of 50 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have relaxation of 5 years in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category candidates should have relaxation of 3 years in maximum age limit.

How to Apply

Intrested candidate need to apply online through Official Website before १३/०६/२०२४.

Application Fee (UPSC Bharti 2024)

  • Intrested candidates need to pay ₹ 25/- through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be pay Application fee through Credit Card/Debit Card /Internet Banking.
  • Candidates belongs to SC/ST category and PwBD/Female candidates are exempted from application Fee.

Important Notice (UPSC Bharti 2024)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (UPSC Bharti 2024)

Starting Date to Apply –

Last Date to Apply – 13/06/2024 Till 13/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow Our Instagram Page -Click Here


Article

(Mahavitaran Junior Assistant Recruitment 2024)Mahavitaran कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ४६८ जागांवर भरती
(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती
(BSF Bharti 2024)Border Security Force मध्ये विविध पदांसाठी भरती
(Indian Army RVC Recruitment 2024)भारतीय सैन्यात Remount Veterinary Corps अंतर्गत SSC ऑफिसर पदासाठी भरती
(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)Integral Coach Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी १०१० जागांवर भरती