(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Assistant Commandants पदासाठी ५०६ जागांवर भरती

(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Assistant Commandants या पदासाठी ५०६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १४/०५/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UPSC Assistant Commandant Recruitment 2024

जाहिरात क्र – ०९/२०२४-CPF

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट

अ. क्र फोर्स पद संख्या
बी एस एफ १८६
सी आर पी एफ १२०
सी आय एस एफ १००
आय टी बी पी ५८
एस एस बी ४२
एकूण ५०६
(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

  • उमेदवाराचे ०१/०८/२०२४ रोजी किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा ०२/०८/१९९९ ते ०१/०८/२००४ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक आणि केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरदार असल्यास कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹२००/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • महिला/अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड /UPI/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे अधिकृत संकेतस्थळावरून पे इन स्लीप च्या साहाय्याने बँकेत भरू शकतात.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०५/२०२४ पूर्वी जमा करायचा आहे.
  • एकदा जमा केलेला अर्ज उमेदवारांना रद्द करता येणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही स्वरुपात अर्ज स्वीकारला जाणार नाही.

महत्वाच्या सूचना (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारास परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण मिळतील.
  • परीक्षा केंद्र किंवा परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रोनिक उपकरणा आणण्यास सक्त मनाई आहे.
  • अपलोड करणार असलेला फोटो हा जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेच्या १० दिवसापूर्वी पर्यंतचा असावा.
  • फोटो वर उमेदवाराचे नाव आणि फोटो काढलेली दिनांक नमूद केलेला असावा.
  • फोटो मध्ये उमेदवाराचा चेहरा हा फोटोच्या ३/४ व्या हिस्स्यापर्यंत असावा.
  • उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर नमूद केलेल्या वेळेच्या ३० मिनिटे आधी हजार राहावे.वेळाने हजार राहणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
  • अपूर्ण किंवा अर्धवट भरलेले अर्ज हे रद्द केले जातील. तसेच याबद्दल कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जाची प्रत पाठवण्याची आवश्यकता नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २४/०४/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१४/०५/२०२४

अर्जात काही बदल करण्याचा कालावधी – १५/०५/२०२४ ते २१/०५/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.


English

(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)Recruitment for the post of Assistant Commandant under UPSC for 506 vacancies

(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)Recruitment for the post of Assistant Commandant under UPSC for 506 vacancies. Intrested candidates need to apply before 14/05/2024. Detailed information is as below,

Advertisement no. 09/2024-CPF

Details of Vacancies (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

Name of the post – Assistant Commandant

Sr no Force No.of vacancies
1 BSF186
2 CRPF120
3CISF100
4ITBP58
5SSB42
Total 506
(UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

Educational Qualification

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any dicipline from recognised univercity.

Age Limit

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidates should be 25 years as on 01/08/2024.
  • Candidates should be born in between 02/08/1999 to 01/08/2004.
  • Candidates belongs to SC/ST categories should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC categories should have 3 years of relaxation in maximum age.
  • Civilian Central Government Servant and Ex-Serviceman candidates should have 5 years relaxation in maximum age.

Application Fee (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

  • Candidates should be pay Rs 200/- as application fee.
  • Female,SC/ST categories candidates are exepmted from application Fee.
  • Application fee is non refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be pay application fee with Debit Card/Credit Card/UPI/Internet Banking through online mode.
  • Candidates should also pay application fee with Pay in Slip which is dowloaded from official website by cash.
  • Application form without Application fee will be rejected.

How to Apply

  • Intrested candidates should be apply online through official website before 14/05/2024.
  • Candidates will not be allowed to withdraw their application after submission.
  • Candidates should be apply only through online mode. No other mode will be accepted.

Important Notes (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID & Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment in process.
  • Wrong or False information should be disqualified candidates at any stage of recruitment.
  • Negative marks will be given for each wrong answer.
  • Mobile or other Electronic Devices will not allowed at Exam centre or premises.
  • Photograph which is uploaded by the candidates should not be more than 10 days old from the start of online application process.
  • Candidates should be mention Name and Date on which the photograph was taken.
  • Candidates face should be occupy 3/4 th of the space in the photograph.
  • Candidates should be reach at the exam centre venue before 30 minutes prior to the timing.
  • Incomplete or Defective applications shall be rejectet. No correspondance will be done.
  • Candidates are not required to submit hard copy of there applications.

Important Dates (UPSC Assistant Commandant Recruitment 2024)

Starting Date to Apply – 24/04/2024

Last Date to Apply – 14/05/2024

Modification in Application Form – 15/05/2024 to 21/05/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now – Click Here

For more Updates about Recruitment please join or Follow by clicking below link

Whats App Group Link

Telegram Group LInk- Click Here

Follow Instagram Page – Click Here


Articles

(UPSC IES ISS Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत Indian Economics Service/Indian Statistical Service पदांसाठी ४८ जागांवर भरती

(UPSC Medical Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत वैद्यकीय सेवेत ८२७ जागांवर भरती

(NPCIL Recruitment 2024)NPCIL मध्ये अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर नोकरीची संधी

(UPSC Recruitment)केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी १०९ जागांवर भरती

(Air India Airport Services Recruitment 2024)AIASL मध्ये विविध पदांसाठी ४२२ जागांसाठी भरती

(BMC Recruitment 2024)बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी ११८ जागांवर भरती