UIICL Administrative Officer Bharti 2024 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी २०० जागांवर भरती

UIICL Administrative Officer Bharti 2024 मध्ये स्पेशालिस्ट आणि जनरलिस्ट या पदांसाठी एकूण २०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/१०/२०२४ ते ०५/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

UIICL Administrative Officer Bharti 2024

जाहीरात क्र –

UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
ॲडमिनीस्ट्रेटिव ऑफिसर स्पेशीआलिस्ट १००
ॲड मिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरीलिस्ट १००
एकूण२००
UIICL Administrative Officer Bharti 2024

शैक्षणिक अर्हता

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे
    • पद क्र १-
      • रिस्क मॅनेजमेंट –
        • कोणत्याही शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज प्रवर्ग ५५% गुण) आणि
        • रिस्क मॅनेजमेंट विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा PGDM किंवा
        • कोणत्याही शाखेतून ME /M.Tech आणि
        • रिस्क मॅनेजमेंट विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा PGDM
      • फायनान्स अँड इन्वेस्टमेंट
        • CA/Cost Accountant किंवा
        • मान्यताप्राप्त विद्यापीठातून B .Com पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज प्रवर्ग ५५%) किंवा
        • मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण
      • ऑटोमोबाईल
        • BE/B.Tech in Automobile किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्ग किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण किंवा
        • ME/M.Tech in Automobile उत्तीर्ण
      • केमिकल/मेकॅट्रोनिक्स
        • BE/B.Tech in Chemical किंवा Mechatronics पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज प्रवर्ग ५५% गुण) किंवा
        • ME/M.Tech in Chemical/Mechatronics.
      • डाटा ॲनालीटीकल स्पेशालिस्ट
        • BE/B.Tech in Computer Science/ComputerApplications/IT किंवा Statistics/Data Science Actuarial Science मधून पदवी परीक्षा किमान ६० गुणांसह उत्तीर्ण असावा (अजा/अज प्रवर्ग ५५% गुण) किंवा
        • Statistics/Data Science/Actuarial विषयासह MCA/पदव्युत्तर पदवी परीक्षा किंवा ME/M.Tech in Computer Science/IT.
      • लीगल
        • कायदा विषयातील पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण(अजा/अज प्रवर्ग ५५% गुण) किंवा
        • कायदा विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण
        • किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा (अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास २ वर्षाचा अनुभव असावा.)
        • उमेदवार हा बार कौन्सिल ऑफ इंडिया कडे नोंदणीकृत असावा.
    • पद क्र २
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.(अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा)

वयोमर्यादा

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साथीची वयोमर्यादा खालीलप्रमाणे,
    • ३०/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
    • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
    • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
    • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी अर्ज शुल्क हे खालीलप्रमाणे जमा करायचे आहेत.
    • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१०००/- अधिक GST ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अजा/अज/अपंग/PSGI कंपन्यांचे कायमस्वरूपी नोकरदार असणाऱ्या उमेदवारांनी ₹२५०/- अधिक GST सर्व्हिस शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
    • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
    • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा करावा

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/१०/२०२४ ते ०५/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
    • आवश्यक ती कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल.
    • ऑनलाईन परीक्षा
    • वर्णनात्मक चाचणी

महत्वाच्या सूचना

  • UIICL Administrative Officer Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहीरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १५/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/११/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

UIICL Administrative Officer Bharti 2024 Advertisement is published for 200 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Administrative Officer in United India Insurance Limited for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 15/10/2024 to 05/11/2024. Detailed information is as below,

Details of Vaccancies

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Administrative Offices Specialist 100
2Administrative Officer Generalist 100
Total200

Educational Qualifications

  • Post no. 1 –
    • Risk Management
      • BE/B.Tech in any Discipline with minimum 60% marks (SC/ST category candidates with 55% marks) and
      • Post Graduate or PGDM in Risk Management. Or
      • ME/M.Tech in any Discipline . And
      • Post Graduate or PGDM in Risk management.
    • Finance & Investment
      • CA or Cost Accountant. Or
      • B.Com with minimum 60% marks (SC/ST category candidates with 55% marks)or
      • M.Com
    • Automobile
      • BE/B.Tech in Automobile Engineering with 60% marks (SC/ST category candidates should have 55% marks ) or
      • ME/M.Tech in Automobile Engineering.
    • Chemical /Mechatronics
      • BE/B.Tech in Chemical Engineering/Mechatronics Engineering with minimum 60% marks (SC/ST category candidates should have 55% marks)
      • ME/M.Tech in Chemical Engineering/Mechatronics Engineering.
    • Data Analytical Specialist
      • BE/B.Tech in Computer Science/Computer Application/Information Technology or Bachelor’s Degree in Statistics/Data Science/Actuarial with 60% marks (SC/ST category candidates with 55% marks.
      • MCA/Post Graduate in Statistics/Data Science/Actuarial or ME/M.Tech in Computer science/IT.
    • Legal
      • Bachelor’s degree in Law with minimum 60% marks (SC/ST category candidates with 55%marks)
      • Masters Degree in Law
      • Minimum 3 years duration experience (2 years experience for SC/ST candidates)
      • Registered with Bar Council of India.
    • Post no. 2
      • Bachelor’s degree or Post Graduate Degree in any Discipline with minimum 60% marks(SC/ST category candidates with 55% marks )

Age Limit for UIICL Administrative Officer Bharti 2024

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 30/09/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Application Fee

  • Candidates need to application fee for UIICL Administrative Officer Bharti 2024 is as follows,
    • Candidates need to pay ₹ 1000/- plus GST as application fee through online mode.
    • SC/ST/PwBD /permanent employee of PSGI companies need to pay service charge of ₹250/- plus GST through online mode.
    • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
    • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
    • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply for UIICL Administrative Officer Bharti 2024 online through Official website between 15/10/2024 to 05/11/2024.
  • Candidates need to apply online only.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration- Candidates need to register themselves through online mode.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Pay Application fee through online mode.
    • Upload all necessary documents.

Selection Process

  • Selection of the candidate for UIICL Administrative Officer Bharti 2024 is on following points.
    • Online Exam
    • Descriptive Test

Important Notices

  • Candidates intrested to apply for UIICL Administrative Officer Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email & mobile number provided at the registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be Postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 15/10/2024

Last Date to Apply – 05/11/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 विविध पदांसाठी ६११ जागांवर भरती
Chandrapur DCC Bank Bharti 2024 लिपिक आणि शिपाई पदांसाठी ३५८ जागांवर भरती
ONGC Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३६ जागांवर भरती