(UCO Local Bank Officer Recruitment 2025)युको बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०१/२०२५ ते ०५/०२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – HO/HRM/RECR/2024-25/COM-75
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
UCO Local Bank Officer Recruitment 2025 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लोकल बँक ऑफिसर | २५० |
एकूण | २५० |
शैक्षणिक अर्हता (UCO Local Bank Officer Recruitment 2025)
- उमेदवार हा ०१/०१/२०२५ रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- ०१/०१/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४८,४८०/- ते ₹८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- UCO Local Bank Officer Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹१७५ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०१/२०२५ ते ०५/०२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- UCO Local Bank Officer Recruitment 2025 साठी अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
महत्वाच्या सूचना
- UCO Local Bank Officer Recruitment 2025 साठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/०१/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(UCO Local Bank Officer Recruitment 2025)Recruitment advertisement is published for the post of Local Bank Officer in UCO Bank for 250 Vaccancies
(UCO Local Bank Officer Recruitment 2025)Recruitment advertisement is published for the post of Local Bank Officer in UCO Bank for 250 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 16/01/2025 to 05/02/2025. Detailed information is as below,
Advertisememt No. – HO/HRM/RECR/2024-25/COM-75
Details of Vaccancies
Detailed information for UCO Local Bank Officer Recruitment 2025 is as below,
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Local Bank Officer | 250 |
Total | 250 |
Educational Qualification
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
Age Limit (UCO Local Bank Officer Recruitment 2025)
- Minimum age of the candidate should be 20 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/01/2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹ 48,480/- to ₹ 85,920/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee (UCO Local Bank Officer Recruitment 2025)
- Intrested candidates need to pay ₹ 850 /- as application fee through online mode.
- Candidates belongs to SC/ST/PwBD need to pay ₹ 175/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card /Internet Banking through online mode.
- Canfidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 16/01/2025 to 05/02/2025
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all mentioned information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Important Notices
- Intrested candidates for UCO Local Bank Officer Recruitment 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Incomplete application are rejected.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 16/01/2025
Last Date to Apply – 05/02/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow Our Instagram Page -Click Here