(TMC Staff Nurse Bharti 2025)ठाणे महानगरपालिकेमध्ये NHM अंतर्गत १४० जागांवर भरती

तुम्ही B.Sc नर्सिंग /GNM /ANM प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहात आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर हि माहिती तुमच्यासाठी आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी १४० जागांवर भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. TMC Staff Nurse Bharti 2025 च्या या भरती बाबतची सविस्तर माहिती नक्की वाचा .

TMC Staff Nurse Bharti 2025

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (TMC Staff Nurse Bharti 2025)

अ.क्र पदाचे नाव पदसंख्या
GNM (महिला) (NHUM ) 20
2GNM (पुरुष) (NHUM )06
3ANM (NHUM )63
4GNM (महिला)(१५ वा वित्त आयोगांतर्गत )४६
5GNM (पुरुष)(१५ वा वित्त आयोगांतर्गत )05
एकूण 140

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १,२,४,५ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc (Nursing) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून MNC नोंदणी सहित GNM प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून MNC नोंदणी सहित ANM प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमार्यादा (TMC Staff Nurse Bharti 2025)

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १,२,४,५ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १८,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी TMC Staff Nurse Bharti 2025 साठी रु ७५०/- डिमांड ड्राफ्ट च्या सहाय्याने जमा करायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु ५००/- अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट च्या सहाय्याने जमा करायचे आहेत.
  • डिमांड ड्राफ्ट हा “Integrated Health & Family Walfare Society” या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा उमेदवारांनी जमा करायचा आहे.
  • अर्ज शुल्क हे नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी TMC Staff Nurse Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज नमूद केलेल्या गुगल लिंक च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरून अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसाहित २८/१०/२०२५ पूर्वी पोहोचेल असे पाठवायचे आहेत.
  • अर्ज हे नमुद केलेल्या पद्धतीने जसाम करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी नमूद केलेल्या लिंक च्या वर क्लिक करणे.
    • अर्जात विचारलेली माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडून नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड हि खाली नमूद केलेल्या परीक्षेच्या आधारे होईल,
    • किमान शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षी मिळालेले गुण – 50 गुण
    • किमान शैक्षणीक अर्हतेपेक्षा अधिक अर्हता असल्यास – २० गुण
    • अनुभव असल्यास – 30 गुण
    • एकूण गुण १०० गुण

कागदपत्र (TMC Staff Nurse Bharti 2025)

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
  • MS -CIT प्रमाणपत्र
  • फोटो आणि सही

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जगानाची संख्या कमी करणे/वाढवणे किंवा भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता (TMC Staff Nurse Bharti 2025)

सार्वजनिक आरोग्य विभाग,४ था मजला ,ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पाचपाखाडी,ठाणे ४०० 602

अर्ज पोहोचण्यासाठीची शेवटची तारीख

२८/१०/२०२५ दुपारी २.०० वाजेपर्यंत

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा


English

(TMC Staff Nurse Bharti 2025)Recruitment fo the post of Staff Nurse in Thane Municipal Corporation under NHM for 140 Vaccancies on contract basis.

Recruitment advertisement is published for the post of Staff Nurse in Thane Municipal Corporation under NHM for 140 Vaccancies on contract basis.Intrested candidates need to apply online and send it on given address before 28/10/2025. Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies (TMC Staff Nurse Bharti 2025)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1GNM (Female)(NHUM)20
2GNM (Male)(NHUM)06
3ANM (NHUM)63
4GNM (Female)(under 15 th Finance Commission)46
5GNM (Male)(Under 15 th Finance Commission)05
Total140

Educational Qualifications

  • Post no 1,2,4,5
    • Candidates should be Passed B.Sc (Nursing) from Recognised University. Or
    • Candidates should be passed GNM course from recognised Institute with Registration in MNC.
  • Post no. 3
    • Candidates should be passed ANM course from recognised Institute with Registration in MNC

Age Limit (TMC Staff Nurse Bharti 2025)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years for General category.
  • Reserved category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit

Pay Scale

  • Post no 1,2,4,5-Salary of ₹20,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 3 – Salary of ₹18,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General category candidates need to pay application fee of ₹750/- with Demand Draft for TMC Staff Nurse Bharti 2025.
  • Reserved candidates need to pay application fee of Rs 500/- with Demand Draft.
  • Candidates need to pay application fee through demand draft on name of “Integrated Health and Family Welfare Society” of Nationalise Bank.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates need to pay apply fee with mentioned mode. No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online with Google link and send it with necessary documents to mention Address before 28/10/2025.
  • Candidates need to apply only through mentioned mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Open google Link
    • Fill up all information which is asked in application form.
    • Print this form and attached all necessary documents.
    • Send it to the mentioned Address before last date of submission.

Selection Method (TMC Staff Nurse Bharti 2025)

  • Selection of the candidate will be done on following points
    • Marks obtained in Last year of Minimum Educational Qualifications exam – 50 Marks
    • Higher Educational Qualifications – 20 Marks
    • Experience -30 Marks
    • Total -100 Marks

Documents

  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Caste Certificate
  • Experience Certificate
  • EWS Certificate
  • Certificate of having Small Family
  • MS-CIT
  • Photo & Sign

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully of TMC STAFF Nurse Bharti 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Address to Send Application

Public Health Department,4 th Floor,Thane Municipal Corporation Building,Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg Chandanwadi,Panchpakhadi,Thane 400602

Last Date to Receive Application

28/10/2025 till 2 PM

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links


Articles

India post payment bank मध्ये Executive पदासाठी ३४८ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *