(Arogya Vibhag Recruitment 2024)सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी १७२९ जागांवर भरती

(Arogya Vibhag Recruitment 2024) महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत ‘गट अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १७२९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०२/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाहिरात क्र -०१/२०२४ रिक्त पदांचा तपशील अ क्र पदाचे नाव पद संख्या १ वैद्यकिय अधिकारी (MBBS … Read more