(SBI Specialist Officer Recruitment 2024)भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १५११जागांवर भरती
(SBI Specialist Officer Recruitment 2024)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १५११ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०९/२०२४ ते ०४/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहीरात क्र – CRPD/SCO/2024-25/15 रिक्त पदांचा तपशील (SBI Specialist Officer Recruitment 2024) अ.क्र पदाचे नाव पद संख्या १ डेप्युटी … Read more