(PNB Recruitment 2024)Punjab National Bank मध्ये विविध पदासाठी १०२५ जागांवर भरती

(PNB Recruitment 2024) Punjab National Bank मध्ये विविध पदांसाठी १०२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२४ पूर्वी भरायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र रिक्त पदांचा तपशील अ क्र पदाचे नाव पद संख्या १ ऑफिसर (क्रेडीट) १००० २ मॅनेजर-(फॉरेक्स) १५ ३ मॅनेजर-(सायबर सेक्युरिटी) ०५ ४ सिनीअर … Read more