(PMC Bharti 2025)पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरती
(PMC Bharti 2025)पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक ०७/०३/२०२५ ते १९/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र-IHFW/PMC रिक्त पदांचा तपशील (PMC Bharti 2025) अ.क्र पदाचे नाव पद संख्या १ पूर्ण वेळ वैद्यकीय … Read more