(Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 )भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डींग वर्कर पदासाठी १५८ जागांवर भरती

(Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 )भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी १५८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने १५/०७/२०२४ पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचतील असे पाठवायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र -GA/Hire/AOCP/152/02/2024 रिक्त पदांचा तपशील (Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 ) पदाचे नाव – डेंजर बिल्डींग … Read more