(NTPC Deputy Manager Recruitment)NTPC मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी भरती

(NTPC Deputy Manager Recruitment) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या NTPC Ltd मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी ११० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ०८/०३/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून भरायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र – ०५/२०२४ रिक्त जागांचा तपशील (NTPC Deputy Manager Recruitment) अ. क्र पदाचे नाव पदसंख्या १ … Read more