MPSC Town Planner Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नगर रचनाकार पदासाठी एकूण ६० जागांवर भरती

MPSC Town Planner Bharti 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत नगर रचनाकार या गट – अ पदासाठी एकूण ६० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५ /१०/२०२४ ते ४/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र – ०५०/२०२४ रिक्त पदांचा तपशील अ. क्र पदाचे नाव पद … Read more