(NIACL Recruitment 2024)न्यू इंडिया एशोरेंस सहाय्यक पदासाठी ३०० जागांवर भरती

(NIACL Recruitment 2024) भारतातील अग्रगण्य इन्शुरन्स कंपनी असणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये सहाय्यक या श्रेणी ३ पदासाठी ३०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०२/२०२४ पूर्वी जमा करणेच आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाहिरात क्र -CORP.HRM/ASST/2023 रिक्त पदांचा तपशील (NIACL Recruitment 2024) पदाचे नाव – सहाय्यक (श्रेणी … Read more