(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती

(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard Limited या शेड्यूल ब मिनी रत्न कंपनी मध्ये विविध पदांसाठी १०६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Goa Shipyard Limited हि Indian Navy आणि Indian Coast Gaurd साठी डीझाइन आणि शिप बिल्डींग चे काम करणारी कंपनी आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २७/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर … Read more