(BEL Trainee Engineer Bharati)BEL मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरती

(BEL Trainee Engineer Bharati)भारत सरकारच्या नवरत्न कंपनी असणारी भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सरकारी कंपनी मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने १३/०३/२०२४ पूर्वी जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र -383/HR/TE/HLS&SCB2023-24 रिक्त पदांचा तपशील (BEL Trainee Engineer … Read more