(Bank of Baroda Recruitment 2024)Bank Of Baroda मध्ये विविध पदांसाठी ६२७ जागांवर भरती(मुदतवाढ)

(Bank of Baroda Recruitment 2024) देशातील नामांकित सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ बरोडा मध्ये सामान्य आणि कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी ६२७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०७/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2024/04 & BOB/HRM/REC/ADVT/2024/05 रिक्त पदांचा तपशील (Bank of … Read more