(Supreme Court junior court attendant Bharti 2024) सर्वोच्च न्यायालय मध्ये ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदांसाठी ८० जागांवर भरती

(Supreme Court junior court attendant Bharti 2024)भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनिअर कोर्ट अटेंडंट पदासाठी ८० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २३/०८/२०२४ ते १२/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Supreme Court junior court attendant Bharti 2024

जाहिरात क्र F.3/2024-SCA (RC)

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर कोर्ट अटेंडंट ८०
एकूण ८०
(Supreme Court junior court attendant Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा किमान एक वर्ष कालावधीचा स्वयंपाक /पाककला विषयात डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास नामांकित हॉटेल/सरकारी कार्यालय मध्ये स्वयंपाकाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹. ४६,२१०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

वयोमर्यादा(Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावी.
  • अजा/अज /इतर मागासवर्गीय/अपंग /माजी सैनिक/विधवा/घटस्फोटित/कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुन्हा लग्न केलेले नसेल अश्या उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादा मध्ये शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹४०० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक/विधवा/ घटस्फोटित महिला/कायदेशीररित्या विभक्त महिला ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल अश्या उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावे (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २३/०८/२०२४ ते १२/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे किंवा. भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांनी जर एकपेक्षा अधिक अर्ज केले असतील तर शेवटी केलेला अर्ज ग्राह्य धरलं जाईल. या बाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • मुलाखत किंवा परीक्षेस हजर राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • प्रवेशपत्र हे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.
  • राज्य किंवा केंद्र सरकारी कार्यालय किंवा बँक किंवा सरकारी नोकरदार उमेदवाराने त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख २३/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख १२/०९/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


(Supreme Court junior court attendant Bharti 2024) Recruitment for the post of Junior Court Attendant for 80 Vaccancies

Recruitment for the post of Junior Court Attendant for 80. Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 23/08/2024 to 12/09/2024. Detailed information is as follows,

Advertisement No. F.3/2024-SCA(RC)

Details Of Vaccancies (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Junior Court Attendant 80
Total 80
(Supreme Court junior court attendant Bharti 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Standard 10 th exam from recognised Board.
  • Candidates should be passed one year full time Diploma in Cooking /Culinary from recognised Institute.
  • Candidates should have 3 years of cooking experience in Prestigious Hotel/Restaurant/Government Departments/undertaking.

Pay Scale (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • Salary of ₹46210/- per month will be paid to the candidate after joining.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 27 years as on 01/08/2024.
  • SC/ST/OBC/PwBD/Ex Serviceman /widow/Divorced/judicially seperated and not remarried category candidates should have relaxation in age limit as per Government Rules.

Application Fee (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • General /OBC/EWS candidates need to pay application fee of ₹ 400/- through online mode.
  • SC/ST/PwBD/widow/divorced women/ judicially seperated women and not remarried/Ex Serviceman candidates are need to pay ₹200/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 23/08/2024 to12/09/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will postpone/restrict/cancel all rights are reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Candidates need to apply only once. If more than one application are received then application which is received last will be accepted.No correspondence will be done for such cases.
  • No any allowance will be paid to the candidate for attending interview or Test.
  • Candidates need to download admit card from official Website.
  • No objection Certificate need to produce at the time of interview by candidates who are working in State/Central Government Departments/Banks/PSU.

Important Dates (Supreme Court junior court attendant Bharti 2024)

Starting Dates to apply – 23/08/2024

Last Date to Apply 12/09/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६० जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी ८२ जागांवर भरती
पालघर जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदासाठी १८९१ जागांवर भरती