(State Bank of India Recruitment 2024)State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती

(State Bank of India Recruitment 2024)State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि.१९/०७/२०२४ ते दि.०८/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

State Bank of India Recruitment 2024

जाहिरात क्र CRPD/SCO/2024-25/09

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (State Bank of India Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पदसंख्या
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड)०२
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)०२
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी)०१
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस)०२
रिलेशनशिप मॅनेजर २७३
VP वेल्थ६४३
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड ३२
रिजनल हेड ०६
इनव्हेस्टमेंट स्पेशालिस्ट ३०
१०इन्व्हेस्टमेंट ऑफिसर ४९
एकूण १०४०
(State Bank of India Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (State Bank of India Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBA /PGDM/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा CA/CFA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ५ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Commerce/Finance/Economics/Management/Mathematics/Statistics विषयासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBA/MMS/PGDM/ME/M.Tech/B.E /B.Tech/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBA /PGDM/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ५ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ६ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ८ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान १२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBA/PGDM/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा CA/CFA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा NISM 21A ची प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ०६ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र१०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBA /PGDM/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा CA/CFA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा NISM -21 A प्रमाणपत्र धारक असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी (State Bank of India Recruitment 2024)

पद क्र वयोमर्यादा वेतनश्रेणी (CTC upper Range)(वार्षिक)
३० वर्ष ते ४५ वर्ष ६१ लाख
२५ वर्ष ते ३५ वर्ष २०.५० लाख
२५ वर्ष ते ४० वर्ष ३०.० लाख
३० वर्ष ते ४० वर्ष ३०.० लाख
२३ वर्ष ते ३५ वर्ष ३०.० लाख
२६ वर्ष ते ४२ वर्ष ४५ लाख
२८ वर्ष ते ४२ वर्ष ५२ लाख
३५ वर्ष ते ५० वर्ष ६६.५० लाख
२८ वर्ष ते ४२ वर्ष ४४ लाख
१० २८ वर्ष ते ४० वर्ष २६.५० लाख
(State Bank of India Recruitment 2024)

अर्ज शुल्क

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹७५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /इतर मागासवर्गीय प्रवर्ग /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा (State Bank of India Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि१९/०७/२०२४ ते दि.०८/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (State Bank of India Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०८/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ- इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा


English

(State Bank of India Recruitment 2024) Recruitment for various Posts in State Bank of India for 1040 Vaccancies

(State Bank of India Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in State Bank of India for 1040 Vaccancies.Intrested Candidates need to apply online through Official website between 19/07/2024 to 08/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No. CRPD/SCO/2024-25/09

Details of Vaccancies (State Bank of India Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
01Central Research Team (Product Lead)02
02Central Research Team (Support)02
03Project Development Manager (Technology)01
04Project Development Manager (Business)02
05Relationship Manager 273
06VP Wealth 643
07Relationship Manager – Team Lead 32
08Regional Head 06
09Investment Specialist30
10Investment Officer 49
Total 1040
(State Bank of India Recruitment 2024)

Educational Qualification (State Bank of India Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • MBA/PGDM/PGDBM or
    • CA/CFA
    • Experience – minimum 5 years in relevant field.
  • Post no. 2-
    • Graduate /Post Graduate in Commerce/Finance/Economics/Management/Mathematics/Statistics
    • Experience – minimum. 3 years in relevant field.
  • Post no. 3-
    • MBA/MMS/PGDM/ME/M.TECH/BE/B.TECH /PGDBM
    • Experience – minimum 4 years in relevant field.
  • Post no. 4
    • MBA/PGDM/PGDBM
    • Experience- minimum 5 years in relevant field
  • Post no. 5-
    • Graduate
    • Experience – minimum 3 years in relevant field.
  • Post no. 6
    • Graduate
    • Experience – minimum 6 years in relevant field.
  • Post no. 7
    • Graduate
    • Experience – minimum 8 years in relevant field.
  • Post no. 8
    • Graduate
    • Experience -minimum 12 years in relevant field.
  • Post no. 9
    • MBA/PGDM/PGDBM or CA/CFA
    • Certification by NISM 21 A (Valid)
    • Experience – minimum 6 years in relevant field.
  • Post no. 10
    • MBA/PGDM/PGDBM or CA/CFA
    • Certification by NISM 21 A
    • Experience – minimum 4 years in relevant field.

Age Limit & Pay Scale (State Bank of India Recruitment 2024)

Post No Age Limit Pay Scale (Annual CTC Upper Range)
130 years to 45 Years61 lakh
225 years to 35 years20.50 lakh
325 years to 40 years30 lakh
430 years to 40 years 30 lakh
523 years to 35 years 30 lakh
626 years to 42 years 45 lakh
728 years to 42 years 52 lakh
835 years to 50 years66.50 lakh
928 years to 42 years 44 lakh
1028 years to 40 years 26.50 lakh
(State Bank of India Recruitment 2024)

Application fee (State Bank of India Recruitment 2024)

  • Candidates belongs to General/EWS category candidates need to pay ₹750/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/OBC/PwBD category should be exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable.Application fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 19/07/2024 to 08/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.

Important Notice (State Bank of India Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement will be increase /decrease all rights are reserved by Administration.
  • All rights are reserved by Administration regarding recruitment process.i.e Cancel/postponed/restrict recruitment process.

Important Dates (State Bank of India Recruitment 2024)

Starting Date to Apply – 19/07/2024

Last Date to Apply – 08/08/2024

Official Website – click Here

Advertisement – click here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी २४२४ जागांवर भरती
Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती
मुंबई विद्यापीठात मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती
भारतीय पोस्ट ऑफिस विभागात विविध पदांसाठी ४४२२८ जागांवर मेगा भरती