(SSC MTS & Havaldar Bharti 2025)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०६/२०२५ ते २४/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SSC MTS Havaldar Bharti 2025)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | हवालदार (CBIC/CBN) | १०७५ |
२ | मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) | अजून जाहीर झालेली नाही. |
शैक्षणिक अर्हता (SSC MTS Havaldar Bharti 2025)
- पद क्र १- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- पद क्र १-
- CBN हवालदार पदासाठी ०१/०८/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- CBIC हवालदार पदासाठी ०१/०८/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
- पद क्र२-
- ०१/०८/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिल राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार खुल्या/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गात उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- SSC MTS Havaldar Bharti 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा /अज/अपंग /महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/UPI यांच्या साहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी SSC MTS Havaldar Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०६/२०२५ ते २४/०७/२०२५या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्त्वाच्या सूचना
- SSC MTS Havaldar Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल तसेच अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (SSC MTS Havaldar Bharti 2025)
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २६/०६/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – २४/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा आमच्या
इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(SSC MTS Havaldar Bharti 2025) Recruitment for various Posts under Staff Selection Commission.
(SSC MTS Havaldar Bharti 2025)Recruitment advertisement is published for various Posts in Staff Selection Commission. Intrested candidates need to apply online through Official website between 26/06/2025 to 24/07/2025. Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (SSC MTS Havaldar Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | Number of Vaccancies |
1 | Havaldar (CBIC/CBN) | 1075 |
2 | Multi Tasking Staff (Non Technical) | Not declared |
Educational Qualifications (SSC MTS Havaldar Bharti 2025)
- Post no. 1- Candidates should be passed standard 10 th exam or equivalent from recognised Board.
- Post no. 2- Candidates should be passed Standard 10 th exam or equivalent from recognised University.
Age Limit (SSC MTS Havaldar Bharti 2025)
- Post No. 1-
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 25 years as on 01/08/2025.
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 27 years as on 01/08/2025.
- Post no. 2-
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should 25 years as on 01/08/2025.
- SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates General /EWS category candidates should have 10 years,OBC category candidates should have 13 years,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- Candidates from General /OBC/ EWS need to pay ₹100/- as application fee through online mode for SSC MTS Havaldar Bharti 2025.
- SC/ST/PwBD/female candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for SSC MTS Havaldar Bharti 2025 need to apply online through Official website between 26/06/2025 to 24/07/2025 .
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay Application fee through online mode.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully of SSC MTS Havaldar Bharti 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate and Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates (SSC MTS Havaldar Bharti 2025)
Starting Date to Apply – 26/06/2025
Last Date to Apply – 24/07/2025
Follow our Instagram Page -Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here