(SSC Junior Engineer Recruitment 2025)स्टाफ सिलेक्मशन कमिशन अंतर्गत ज्युनियर इंजिनीयर पदासाठी १३४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०६/२०२५ ते २१/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील(SSC Junior Engineer Recruitment 2025)
पदाचे नाव – ज्युनियर इंजिनीयर पद संख्या – १३४०
अ.क्र | शाखेचे नाव |
१ | सिव्हिल |
२ | मेकॅनिकल |
३ | इलेक्ट्रिकल |
४ | इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल |
शैक्षणिक अर्हता (SSC Junior Engineer Recruitment 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Civil/Mechanical/Electrical शाखेतून इंजिनियरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून Civil/Mechanical/Electrical शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- SSC Junior Engineer Recruitment 2025 साठी ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे कमाल वय 30/32 वर्ष असावे.
- अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- SSC Junior Engineer Recruitment 2025 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग /महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी SSC Junior Engineer Recruitment 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०६/२०२५ ते २१/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- SSC Junior Engineer Recruitment 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०७/२०२५
ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठीचा कालावधी – ०१/०८/२०२५ ते ०२/०८/२०२५.
अर्ज शुल्क भरण्यासाठीची शेवटची तारीख – २२/०७/२०२५ रात्री ११.०० वाजेपर्यंत.
कॉम्प्युटर पेपर १ साठीची संभाव्य तारीख – २७/१०/२०२५ ते ३१/१०/२०२५
कॉम्प्युटर पेपर २ साठीची संभाव्य तारीख – जानेवारी – फेब्रुवारी २०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(SSC Junior Engineer Recruitment 2025)Recruitment for the Post of Junior Engineer under Staff Selection Commission for 1340 vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Junior Engineer in Staff Selection Commission for 1340 vaccancies.Intrested candidates for SSC Junior Engineer Recruitment 2025 need to apply online through official website between 30/06/2025 to 21/07/2025. Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (SSC Junior Engineer Recruitment 2025)
Name of the Post -Junior Engineer No.of Posts -1340
Sr.no | Name of Stream |
1 | Civil |
2 | Mechanical |
3 | Electrical |
4 | Electrical & Mechanical |
Educational Qualification (SSC Junior Engineer Recruitment 2025)
- Candidates should be passed BE in Civil /Electrical/Mechanical from recognised University.
- Candidates should be passed Diploma in Civil /Electrical /Mechanical from recognised Technical Board.
Age Limit
- Maximum age should not be exceed 30/32 years as on 01/01/2026 for SSC Junior Engineer Recruitment 2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates General/ EWS candidates should have 10 years OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- General/OBC/EWS category candidates need to pay ₹100 /- as application fee through online mode for SSC Junior Engineer Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
- No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 30/06/2025 to 21/07/2025 for SSC Junior Engineer Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply –
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay Application fee through online mode.
Documents
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement of SSC Junior Engineer Recruitment 2025 carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply -30/06/2025
Last Date to Apply – 21/07/2025
Window for correction of Application – 01/08/2025 to 02/08/2025
Last Date to pay application fee – 22/07/2025
Tentative Date of Computer Based Examination I – 27/10/2025 – 31/10/2025
Tentative Date of Computer Based Examination II – January – February 2026
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here