(SSC Junior Engineer Recruitment 2024)Staff Selection Commission मध्ये ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी ९६८ जागांवर भरती

(SSC Junior Engineer Recruitment 2024)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या स्टाफ सेलेक्शन कमिशन मध्ये Junior Engineer पदासाठी ९६८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/०४/२०२४ पूर्वी भरणेचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SSC Junior Engineer Recruitment 2024

Table of Contents

सविस्तर पदांचा तपशील (SSC Junior Engineer Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)७८८
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल)३७
ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)१५
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)१२८
एकूण ९६८
(SSC Junior Engineer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • अ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ब)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा तीन वर्ष कालावधीचा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • किमान २ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र२-
    • अ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • ब) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा तीन वर्ष कालावधीचा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल /मेकॅनिकल शाखेतून पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • अ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ब) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठा किंवा संस्थेचा तीन वर्ष कालावधीचा मेकॅनिकल शाखेतून पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र४
    • अ)उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ब) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा तीन वर्ष कालावधीचा इलेक्ट्रिकल शाखेचा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे ३० वर्षे/३२ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.
  • ईतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या /आ. दु.घ प्रवर्ग कमाल वयात १० वर्षे, इतर मागासवर्गीय प्रवर्ग कमाल वयात१३ वर्षे, अजा/अज प्रवर्ग कमाल वयात १५ वर्षे शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ₹१००/- ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • महिला, अजा,अज,अपंग आणि माझी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांना क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/UPI/नेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरल्याची खात्री करून घ्यावी जर व्यवहार अपूर्ण राहिला असेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया अपूर्ण च राहील आणि थोड्या कालावधीनंतर तो बाद ठरवण्यात येईल.
  • पहिल्यांदा अर्जात बदल करण्यासाठी उमेदवारांना ₹२००/- शुल्क भरावा लागेल.
  • दुसऱ्यांदा अर्जात काही बदल करायचा असल्यास ₹५००/- शुल्क उमेदवारांना भरावे लागेल.
  • बदल करण्यासाठी लागणारे शुल्क हे सर्व प्रवर्गातील उमेदवारांना भरावे लागतील.

अर्ज कसा कराल (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०३/२०२४ ते १८/०४/२०२४ या दरम्यान भरायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख १९/०४/२०२४ असेल.
  • अर्ज यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

महत्वाच्या सूचना (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • शेवटच्या दिवसात होणाऱ्या तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी उमेदवारांनी अर्ज विहित केलेल्या वेळेत जमा करायचा आहे त्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये.

महत्वाच्या तारखा (SSC Junior Engineer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १८/०४/२०२४ रात्री ११.०० वाजेपर्यंत.

अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ – १९/०४/२०२४ रात्री ११.०० वाजेपर्यंत.

अर्जात काही बदल करायचा कालावधी – २२/०४/२०२४ ते २३/०४/२०२४ रात्री ११.०० वाजेपर्यंत

कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेची संभावित तारीख – ०४/०६/२०२४ ते ०६/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


(SSC Junior Engineer Recruitment 2024) Recruitment for the Post Junior Engineer in Staff Selection Commission for 968 vacancies

Recruitment advertisement for the post of Junior Engineer in Staff Selection Commission for 968 vacancies has published. Intrested candidates should be apply online through Official Website before 18/04/2024. Detailed information is as below,

Details of Vaccancies (SSC Junior Engineer Recruitment 2024)

Sr.no Name of the post No. Of Vaccancies
1Junior Engineer (Civil)788
2Junior Engineer (Electrical & Mechanical )37
3Junior Engineer (Mechanical )15
4Junior Engineer (Electrical)128
Total968
(SSC Junior Engineer Recruitment 2024)

Educational Qualification (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • Post no.1
    • A)Candidates should be Passed Degree in Civil Engineering from recognized University.
    • B) Candidates should be passed Three years Diploma in Civil Engineering from Recognised Board /Institute.and
    • Two years experience in relevant field.
  • Post no.2
    • A) Candidates should be passed Degree in Electrical or Mechanical Engineering from recognised University.
    • B) Candidates should be passed Diploma in Electrical/Automobile/Mechanical Engineering from recognized board/Institute. And
    • Two years experience in relevant field.
  • Post No.3
    • A) Candidates should be passed Degree in Mechanical Engineering from recognized University.
    • B)Candidates should be passed Diploma in Mechanical Engineering from recognized board/Institute.and
    • Two years experience in relevant field.
  • Post No.4
    • A)Candidates should be passed Degree in Electrical Engineering from recognized University.
    • B) Candidates should be passed Three years Diploma in Electrical Engineering from recognized board/Institute.

Age Limit (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • Maximum age of the candidates should be 30 years/32 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age.
  • PwBD candidates – Open /EWS candidates should have 10 years ,SC/ST candidates should have 15 years and OBC Category candidates should have 13 years of relaxation in maximum age.

Application Fee (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • Apply for above posts candidates should be pay ₹100/- Application fee through online mode.
  • Women/SC/ST/PwBD/Ex-Serviceman Candidates are exempted from payment of fee.
  • Fee can be paid online through Debit Card/Credit Card /UPI/Net Banking .
  • Candidates have to ensure that payment has been successfully made to SSC. If the fee is not paid then status of application form is incomplete and will be summarily rejected.
  • Application fee is non refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • ₹200/- will be charged for first time correction in application form.
  • ₹500/- will be charged for second time correction in application form.
  • Correction fee will be charged for all categories candidates.

How to Apply(SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply through online mode from Official Website between 28/03/2024 to 18/04/2024.
  • Candidates who want to Correction in form period for Window for Application form Correction is 22/04/2024 to 23/04/2024.
  • After successfully submition of application form candidates need to take printout of application form.

Important Notices (SSC Junior Engineer Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Candidates need to apply before last date to avoid technical Glitches on the last Date.

Important Dates(SSC Junior Engineer Recruitment 2024)

Starting Date to Apply – 28/03/2024

Last Date to Apply – 18/04/2024 till 11.00 PM

Last date to make online payment- 19/04/2024 (11.00 PM)

Dates to make corrections in application form- 22/04/2024 to 23/04/2024 (11.00 PM)

Tentative Schedule of Computer Based Examination 04/06/2024 to 06/06/2024

Official Website – Click Here

Apply Now- Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(Bank of India Recruitment 2024)Bank of India मध्ये विविध पदांसाठी १४३ जागांवर भरती

(RRB Recruitment 2024)Railway Recruitment Board मध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांवर भरती

(NLC Recruitment 2024)NLC India Limited मध्ये Industrial Trainee पदासाठी २३९ जागांवर भरती