(SSC Hindi Translator Recruitment 2024)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३१२ जागांवर भरती

(SSC Hindi Translator Recruitment 2024)स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३१२जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०२/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SSC Hindi Translator Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (SSC Hindi Translator Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पदसंख्या
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर/ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर/ज्युनिअर ट्रान्सलेटर
सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर /सिनिअर ट्रान्सलेटर
एकूण ३१२
(SSC Hindi Translator Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता(SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान इंग्रजी हा विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इंग्रजी विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षे दरम्यान हिंदी हा विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी किंवा इंग्रजी सोडून कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा हिंदी माध्यमातून उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान इंग्रजी विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी किंवा इंग्रजी सोडून कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान हिंदी विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच हिंदी आणि इंग्रजी विषय पदवी परीक्षेदरम्यान अनिवार्य असावेत.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून हिंदी तून इंग्रजी ट्रान्सलेशन चा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालयात हिंदीतून इंग्रजी ट्रान्सलेशनचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान इंग्रजी हा मुख्य विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंग्रजी विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा आणि पदवी परीक्षेदरम्यान हिंदी हा प्रमुख विषय किंवा माध्यम असावे. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा हिंदी माध्यमातून उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान इंग्रजी हा प्रमुख विषय किंवा माध्यम असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान हिंदी हा प्रमुख विषय किंवा माध्यम असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयासह मास्टर्स परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच पदवी परीक्षेदरम्यान हिंदी आणि इंग्रजी विषय असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून हिंदी मधून इंग्रजी ट्रान्सलेशन ची डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालयात हिंदीतून इंग्रजी ट्रान्सलेशनचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • दि. 01/08/2024 रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.(इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात१५ वर्ष शिथिलता राहील.)

वेतन श्रेणी

  • पद क्र १- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३५,४०० /- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹४४,९००/- ते ₹१,४२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग /महिला/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/०८/२०२४ ते २५/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्याठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर स्वतःला रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावी.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे आणि भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (SSC Hindi Translator Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०२/०८/२०२४

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख- २५/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(SSC Hindi Translator Recruitment 2024) Recruitment for the post of Hindi Translator under Staff Selection Commission for 312 vacancies.

(SSC Hindi Translator Recruitment 2024) Recruitment for the post of Hindi Translator under Staff Selection Commission for 312 Vaccancies.Intrested candidates needs to apply online through Official website between 02/08/2024 to 25/08/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Detailed of Vaccancies (SSC Hindi Translator Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Junior Hindi Translator /Junior Translation officer /Junior Translater
2Senior Hindi Translator /Senior Translator
Total 312
(SSC Hindi Translator Recruitment 2024)

Educational Qualification (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed masters with Hindi Subject and English as Subject or Medium at Degree Level. Or
    • Candidates should be passed masters with English subject and Hindi as subject or medium at Degree Level.or
    • Candidates should be passed masters Degree with any subject in Hindi medium with English subject compulsory or elective or medium at Degree Level. Or
    • Candidates should be passed masters degree with any subject with English medium and Hindi is compulsory/elective subject or medium at Degree Exam. Or
    • Candidates should be passed Masters Degree in any subject with English & Hindi is compulsory at Degree Level.
    • Candidates should be passed Diploma or Certification exam in Hindi to English translation.
    • Candidates should have experience of 2 years of translation of Hindi to English.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Masters Degree in Hindi Subject and English as subject or medium at Degree Level. Or
    • Candidates should be passed Masters Degree in English subject and Hindi as compulsory/elective subject or medium at Degree Level. Or
    • Candidates should be passed Masters Degree in any subject with Hindi medium and English is compulsory/elective subject at Degree Level. Or
    • Candidates should be passed Masters Degree in any subject with English Medium and Hindi is compulsory/elective subject at Degree Level.or
    • Candidates should be passed Masters Degree in any subject and English & Hindi as compulsory subject at Degree Level.
    • Candidates should be passed Diploma or Certification in Hindi to English translation.
    • Candidates should have experience of minimum 3 years to translation in Hindi to English.

Age Limit (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should 18 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/08/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.(OBC Category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.)

Pay Scale

  • Post no. 1- Salary of ₹35,400/- to ₹1,12,400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹44,900/- to ₹1,42,400/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • Candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD /Female/Ex Serviceman are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Application fee in non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

  • Candidates need to apply online through Official website between 02/08/2024 to 25/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (SSC Hindi Translator Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase or decrease and recruitment process will be postponed/cancel/restrict all rights are reserved by Administration.

Important Dates (SSC Hindi Translator Recruitment 2024)

Starting Date to Apply- 02/08/2024

Last Date to Apply- 25/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow Instagram Page-Click Here


Articles

Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती
मुंबई विद्यापीठात मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती