(Security Printing Press Recruitment 2024)Security Printing Press मध्ये विविध पदांसाठी ९६ जागांवर भरती

(Security Printing Press Recruitment 2024) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या Security Printing Press हैद्राबाद येथे विविध पदांसाठी ९६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०४/२०२४ पूर्वी जमा करण्याचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Security Printing Press Recruitment 2024

जाहिरात क्र – ०१/२०२४

रिक्त पदांचा तपशील (Security Printing Press Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
सुपरवायजर (टी ओ प्रिंटिंग)०२
सुपरवायजर(टेक कंट्रोल)०५
सुपरवायजर (ओ एल)०१
ज्युनिअर ऑफिस असिस्टंट १२
ज्युनिअर टेक्नीशिअन (प्रिंटिंग अँड कंट्रोल)६८
ज्युनिअर टेक्नीशिअन(फिटर)०३
ज्युनिअर टेक्नीशिअन (वेल्डर)०१
ज्युनिअर टेक्नीशिअन (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन)०३
फायरमन ०१
एकूण ९६
(Security Printing Press Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Security Printing Press Recruitment 2024)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा प्रथम श्रेणीत प्रिंटिंग टेक्नॉलजी शाखेतून डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा प्रिंटिंग टेक्नॉलजी शाखेतून BE/B.Tech/B.Sc (इंजिनीअरिंग) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र -२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील पूर्ण वेळ डिप्लोमा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील B.Tech/B.E/B.Sc (इंजिनीअरिंग) परीक्षा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा NCVT /SCVT मान्यताप्राप्त संस्थेतील प्रिंटिंग शाखेतील उदा. लिथो ऑफसेट मशीन माईंडर/लेटर प्रेस मशीन माईंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग/ पूर्ण वेळ प्लेट मेकर कम इंपोजीटर/हॅण्ड कंपोझिंग मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्था किंवा तंत्रनिकेतन मधून प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधून डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेचा फिटर ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेचा वेल्डर या ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशनमधून ITI उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी किंवा इंग्रजी विषयातून मास्टर्स पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच हिंदी किंवा इंग्रजी हा विषय पदवी परीक्षेत असावा.
    • हिंदी चे इंग्रजी भाषांतराचे किमान १ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट आणि हिंदी ३० शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड सह कॉम्प्युटर चे ज्ञान असणे आवश्यक.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा १० वी पास असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा फायरमन प्रशिक्षण प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराची किमान उंची – ५’५” (१६५ से. मी) तसेच छाती ३१”-३३” (७९-८४ से.मी)असावी.
    • डोळे – प्रत्येक डोळ्याला पूर्ण फील्ड दृष्टी असणे आवश्यक.

वयोमर्यादा (Security Printing Press Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र २ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • पद क्र ७ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ८ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ९ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • उमेदवारांचे वय हे दि .१५/०४/२०२४ पर्यंत ग्राह्य धरले जाईल.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुला प्रवर्ग -१० वर्षे,इतर मागासवर्गीय -१३ वर्षे आणि अजा/अज प्रवर्गातील -१५ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.
  • विधवा/घटस्फोटित महिला/कायदेशीररित्या वेगळे झालेले आणि पुन्हा लग्न न केलेल्या महिला उमेदवाराचे कमाल वय खुल्या /आर्थिक मागास /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३५ वर्षे आणि अजा/ अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.
  • विभागीय उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे वयाची अट नाही.

परीक्षा शुल्क (Security Printing Press Recruitment 2024)

  • खुल्या/आर्थिक मागास प्रवर्ग/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ₹६००/- परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अजा/अज आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे. अजा/अज आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना इंटीमेशन शुल्क ₹२००/- भरावा लागेल.
  • परीक्षा शुल्क हा फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे. कोणत्याही कारणास्तव एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल (Security Printing Press Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०३/२०२४ ते १५/०४/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (Security Printing Press Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (Security Printing Press Recruitment 2024)

अर्ज स्विकारण्याची सुरुवातीची तारीख – १५/०३/२०२४

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख -१५/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Security Printing Press Recruitment 2024) Recruitment for various Posts in Security Printing Press for 96 Vaccancies

Security Printing Press a company under Government of India has published Recruitment advertisement for various Posts. Advertisement is published for 96 Vaccancies.Intrested qualified candidates need to apply online through Official Website before 15/04/2024. Detailed information is as below,

Advertisement No.- 01/2024

Detailes of Vaccancies (Security Printing Press Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Supervisor(TO-Printing)02
2Supervisor(Tech Control)05
3Supervisor (OL)01
4Junior Officer Assistant 12
5Junior Technician ((Printing & Control)68
6Junior Technician (Fitter)03
7Junior Technician (Welder)01
8Junior Technician (Electronics & Instrumentation)03
9Fireman 01
Total 96
(Security Printing Press Recruitment 2024)

Educational Qualifications (Security Printing Press Recruitment 2024)

  • Post no 1
    • Candidates should be passed full time Diploma in Printing Technology with 1st class from recognised university. Or
    • Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc(Engineering)in Printing Technology with 1st class from recognised university.
  • Post no. 2
    • Candidates should be passed full time Diploma in Printing/Mechanical/Electrical/Electronics/Computer Science/Information Technology with 1st class from recognised Institute/University. Or
    • Candidates should be passed B.E/B.Tech/B.Sc (Engineering) in Printing/Mechanical/Electrical/Electronics/Computer Science/Information Technology with 1st class from recognised university/Institute.
  • Post no .3
    • Candidates should be passed full time ITI certificate recognised from NCVT/SCVT in Printing Trade Viz. Litho offset machine Minder/Letter press machine Minder/Offset printing/Plate making/Electroplating/Full time ITI in Plate Maker cum imposter /Hand Composing.or
    • Candidates should passed Full time Diploma in Printing Technology from recognised Polytechnic/Institute.
  • Post no 4
    • Candidates should be passed full time ITI in Fitter trade from NCVT/SCVT recognised Institute.
  • Post no 5
    • Candidates should be passed full time ITI in Welder trade from NCVT/SCVT recognised Institute.
  • Post no 6
    • Candidates should passed full time ITI in Electronics/Instrumentation trade from NCVT/SCVT recognised Institute.
  • Post no 7
    • Candidates should be passed Masters Degree from recognised university in Hindi or English with Hindi or English Subject at Graduation Level.
    • Candidates should have minimum 1 year Experience in translation from Hindi to English.
  • Post no. 8
    • Candidates should be passed Graduation from recognised university with minimum 55% marks.
    • Candidate must have Computer Knowledge with typing speed English-40 words per minute and Hindi 30 words per minute.
  • Post no 9
    • Candidates should be 10th passed.
    • Candidates should have completed Certificate in Fireman Training from recognised Institution.
    • Minimum Height-5’5″(165cm)
    • Chest -31″-33″(79-84 cm)
    • Each eye must have full field vision.

Age Limit (Security Printing Press Recruitment 2024)

  • Post no 1 to Post no 2– Candidates should have minimum age 18 years and maximum age 30 years.
  • Post no 3 to Post no 6- Candidates should have minimum age 18 years and maximum age 25 years.
  • Post no 7– Candidates should have minimum age of 18 years and maximum age of 30 years.
  • Post no.8– Candidates should have minimum age of 18 years and maximum age of 28 years.
  • Post no 9– Candidates should have minimum age of 18 years and maximum age of 25 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age.
  • PwBD- UR/EWS- Relaxation of 10 years,OBC- relaxation of 13 years,SC/ST – relaxation of 15 years.
  • Female candidates who are widow/Divorced/judiciary seperated who are not remarried should have relaxation of 3 years to UR/EWS/OBC and 5 years to SC/ST.
  • Departmental candidates should not age bar.

Examination Fee (Security Printing Press Recruitment 2024)

  • Candidates belongs to UR/EWS/OBC need to pay examination fee of ₹600/- through online mode.
  • Candidates belongs to SC/ST and PwBD are exempted from Exam Fee.
  • SC/ST and PwBD candidates need to pay Rs 200/- towards intimation charges.
  • Examination fee should be pay through online mode only. No any other mode will be accepted.
  • Examination fee is non refundable . Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply (Security Printing Press Recruitment 2024)

Intrested candidates need to apply online through Official Website from 15/03/2024 to 15/04/2024.

Important Notice (Security Printing Press Recruitment 2024)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying for above post and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.

Important Dates (Security Printing Press Recruitment 2024)

Starting Date to Apply – 15/03/2024

Last Date to Apply – 15/04/2024

Official Website- Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

(Central Bank Apprentice Bharti)Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती(मुदतवाढ)

(PCMC Recruitment)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी 327 जागांवर भरती

(Navodaya Vidyalaya Recruitment)Navodaya Vidyalaya Samiti विविध पदांसाठी १३७७ जागांवर भरतीची जाहिरात

(Rail Coach Factory Recruitment 2024)Rail Coach Factory मध्ये Apprentice पदासाठी ५५० जागांवर भरती

(CBSE Recruitment 2024)केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती