(SEC Railway Apprenticeship 2025)भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी १००७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SEC Railway Apprenticeship 2025)
पदाचे नाव – अप्रेंटिस
अ.क्र | डिव्हिजन | पद संख्या |
१ | नागपूर डिव्हीजन | ९१९ |
२ | मोतीबाग वर्कशॉप | ८८ |
एकूण | १००७ |
शैक्षणिक अर्हता (SEC Railway Apprenticeship 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधीत ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वेतन श्रेणी
- दोन वर्ष कालावधी असणाऱ्या ITI ट्रेड साठी उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८०५०/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
- एक वर्ष कालावधी असणाऱ्या ITI ट्रेड साठी उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७७००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जात
वयोमर्यादा
- ०५/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
प्रशिक्षण कालावधी (SEC Railway Apprenticeship 2025)
वरील पदांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा आहे,
अर्ज शुल्क
- SEC Railway Apprenticeship 2025 साठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा करावा
- SEC Railway Apprenticeship 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठीचे स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांना मिळालेल्या इयत्ता १० वी आणि ITI परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- एकापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास वयाने मोठे असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- जन्म तारीख समान असल्यास प्रथम १० वी उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- गुणवत्ता यादी प्रमाणे पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
- पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.
- अंतिम निवड
कागदपत्र(SEC Railway Apprenticeship 2025)
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- SEC Railway Apprenticeship 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवार हे कागदपत्र पडताळणी वेळी मूळ कागदपत्र सादर करण्यास असमर्थ ठरल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – ०५/०४/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ०४/०५/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(SEC Railway Apprenticeship 2025)Recruitment for the post of Apprentice in South East Central Railway for 1007 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Apprentice in.South East Central Railway for 1007 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 05/04/2025 to 04/05/2025. Details of Vaccancies,
Advertisement No
Details of Vaccancies (SEC Railway Apprenticeship 2025)
Sr.no | Division | No.of Vaccancies |
1 | Nagpur Division | 919 |
2 | Motibagh Workshop | 88 |
Total | 1007 |
Educational Qualifications
- Candidates should be passed Standard 10 th exam with minimum 50% marks from recognised Board.
- Candidates should be passed ITI in Relevant trade from recognised Institute.
Age Limit (SEC Railway Apprenticeship 2025)
- Minimum age of the candidate should be 15 years and maximum age limit of the candidate should be 24 years as on 05/04/2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC Category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD and Ex-servicemen candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- 2 years duration ITI – Stipend of ₹8050/- per month will be paid to the candidate after joining.
- 1 year duration ITI- Stipend of ₹7700/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- No any Application fee need to pay for above post
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 05/04/2025 to 04/05/2025 for SEC Railway Apprenticeship 2025)
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload necessary documents.
Training
Training period for above post is 1 years.
Selection Method
- Merit list will be prepared on the basis of average marks in 10 th & ITI exam.
- If two or more candidates obtained same marks then older candidates will be preferred.
- If Date of Birth same then candidates who passed SSC exam earlier will be preferred.
- Document Verification
- Medical Test
- Final Selection
Documents(SEC Railway Apprenticeship 2025)
- Photo and Sign
- All educational Qualification certificate and Marklist
- Proof of date of birth
- Caste Certificate
- EWS certificate
- PwBD certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for SEC Railway Apprenticeship 2025.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
- Candidates failed to produce original documents at the time of document verification candidate should be disqualified.
Important Dates
Starting Date to Apply – 05/04/2025
Last Date to Apply – 04/05/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here