(SEC Railway Apprentice Bharti 2025)दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी १००३ जागांवर भरती

(SEC Railway Apprentice Bharti 2025)दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये मध्ये अप्रेंटिस पदासाठी १००३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०३/०३/२०२५ ते ०२/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SEC Railway Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र- E/PB/R//Rectt/Act Apprentice./01/2025-26

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (SEC Railway Apprentice Bharti 2025)

अ.क्रऑफिसपद संख्या
डी. आर.एम ऑफिस रायपूर ७३४
वॅगन रिपेअर शॉप रायपूर २६९
एकूण१००३

शैक्षणिक अर्हता (SEC Railway Apprentice Bharti 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०३/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (SEC Railway Apprentice Bharti)

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रती महिना स्टायपेंड अदा केली जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०३/०३/२०२५ ते ०२/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.

निवड प्रक्रिया (SEC Railway Apprentice Bharti 2025)

  • उमेदवारांना मिळालेल्या १० वी आणि ITI परीक्षेतील गुणांच्या सरासरी नुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम निवड

कागदपत्र

  • सही आणि फोटो
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • वयाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना (SEC Railway Apprentice Bharti 2025)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवाराचे नोकरीच ठिकाण हे रायपूर असेल.

महत्वाच्या तारखा (SEC Railway Apprentice Bharti 2025)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख०३/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख०२/०४/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे केली करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(SEC Railway Apprentice Bharti 2025)Recruitment for the post of Apprentice in South East Central Railway for 1003 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Apprentice in South East Central Railway for 1003 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 03/03/2025 to 02/04/2025. Detailed information is as below,

Advertusement No – E/PB/R/Rectt/Act Appr./01/2025/26

Details of Vaccancies (SEC Railway Apprentice Bharti 2025)

Sr.no Name Of the Post No.of Vaccancies
1 DRM office Raipur 734
2Wagon Repair Shop Raipur 269
Total 1003

Educational Qualifications

  • Candidates should be passed Standard 10 th Exam with minimum 50% marks from recognised University.
  • Candidates should be passed ITI in Relevant trade from recognised Institute.

Age Limit (SEC Railway Apprentice Bharti 2025)

  • Minimum age of the candidate should be 15 years and maximum age of the candidate should be 24 years as on 03/03/2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Stipend will be paid to the candidate after joining as per rule.

Application Fee

  • No any application fee need to pay for above post.

How to Appy(SEC Railway Apprentice Bharti 2025)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 03/03/2025 to 02/04/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.

Selection Method

  • Merit list will be prepared as per Average marks obtained in 10 th and ITI Exam.
  • Selection of the candidate will be depend upon this merit list.

Documents(SEC Apprentice Bharti 2025)

  • Sign & Photo
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of birth .
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS certificate

Important Notices (SEC Railway Apprentice Bharti 205)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Posting of the candidate after selection is at Raipur.

Important Dates

Starting Date to Apply -03/03/2025

Last Date to Apply – 02/04/2025

Official website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link -Click here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरती

PNB Recruitment 2025 विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

Indian Post Payment Bank Executive पदासाठी ५१ जागांवर भरती

Indian Overseas Bank मध्ये Apprentice पदासाठी ७५० जागांवर भरती.