(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी १५० जागांवर भरती

(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी १५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २७/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SBI Trade Finance Officer Recruitment 2024

जाहिरात क्र -CRPD/SCO/2024-25/05

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

अ क्रपदाचे नावपद संख्या
ट्रेड फायनान्स ऑफिसर (एमएमजीएस-II)१५०
एकूण१५०
(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा IIBF चे फॉरेक्स प्रमाणपत्र धारक असावा.
  • उमेदवाराकडे किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • ३१/१२/२०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय २३ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष असावे.

वेतन श्रेणी (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

निवड झालेल्या उमेदवारांना रु ४८१७०/- ते रु ६९८१०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आ.दु.घ/ई.मा.व प्रवर्गातील उमेदवारांनी ₹७५०/- अर्ज शुल्क भरायचे आहे.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतात.

अर्ज कसा कराल (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०७/०६/२०२४ ते २७/०६/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.

प्रोबेशन काळ

६ महिने प्रोबेशन काळ असेल.

अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यायचे आहे.
  • उमेदवारांनी इंटरनेट बँकिंग /डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांच्या साहाय्याने अर्ज शुल्क भरून घ्यायचे आहे.
  • अलीकडील काळातील फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे.फोटो आणि सही अपलोड केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरावी.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा. एका वेळेत अर्ज भरून होत नसेल तर उमेदवारांनी सेव्ह चा वापर करून भरलेली माहिती सेव्ह करून घ्यावी.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रोव्हीजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. तो उमेदवारांनी नोंद करून घ्यावी.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही खालील पद्धतीने केली जाईल.
    • शॉर्टलिस्ट
    • मुलाखत
  • मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

कागदपत्र(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सही
  • रेझ्यूम
  • ओळखपत्र पुरावा
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • फॉर्म १६/ऑफर लेटर/लेटेस्ट सॅलरी स्लीप फ्रॉम करंट एम्प्लॉइ

महत्वाच्या सूचना (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त / भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे किंवा पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे SBI ने राखून ठेवले आहे.
  • भरती प्रक्रीये बाबात सर्व निर्णय हे SBI ने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हा विहित केलेल्या नमुन्यात जमा करायचा आहे. आणि अर्ज हा संपूर्ण भरायचा आहे.
  • सरकारी/निम सरकारी कार्यालय किंवा कंपनीत नोकरीस असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे. एक पेक्षा अधिक अर्ज मिळाल्यास शेवटचा संपूर्ण भरलेला अर्ज ग्राह्य धरलं जाईल.
  • मुलाखतीसाठी कॉल लेटर हे ईमेल किंवा अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जाईल.

महत्वाच्या तारखा (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०७/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(SBI Trade Finance Officer Recruitment 2024) Recruitment for the post of Trade Finance Officer in State Bank of India for 150 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Trade Finance Officer in State Bank of India for 150 Vaccancies.Intrested Candidates need to apply online through Official Website before 27/06/2024.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vacancies (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. Of Vaccancies
1Trade Finance Officer (MMGS-II)150
Total 150
(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Degree Exam from any Discipline from recognised University.and
  • Candidates should have Certificate in Forex by IIBF.
  • Candidates should have experience of minimum 2 years.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 23 years and Maximum Age Limit of the candidate should be 32 years as on 31/12/2024

Pay Scale (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

Salary of ₹48170/- to ₹69810/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates belongs to General/EWS/OBC need to pay Application fee of Rs 750/- through online mode.
  • SC/ST/PwBD candidates are exempted from application Fee.
  • Application Fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be pay Application fee through Credit Card/Debit Card/Internet Banking.

How to Apply (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official Website between 07/06/2024 to 27/06/2024.
  • Candidates need to fill all information correct.

Steps to Apply (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • Candidates need to register themselves through Official Website.
  • Pay the application fee by using Debit Card/Credit Card/Internet Banking.
  • Candidates should upload photo and signature.Ragistration process will not completed till not upload photo and signature.
  • Candidates need to fill all information which is asked in Application form.
  • After filling all information candidates need to click on Submit button.In the event of candidates not being able to fill the application in one go ,he can save the information already entered.
  • When information /Application is saved a provisional ragistration number and password is generated by system and displayed on screen. Candidates need to note that registration number and password.
  • Candidates can re open the saved application using registration number and password.
  • Once the application is filled completely candidates should submit the same and proceed for online payment of fee.
  • After registration candidates are advised to take printout of online application form.

Probation Period

6 months

Selection Process (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • Selection of the candidate should be done by below steps
    • Shortlisting
    • Interview
  • Merit list will be prepared on the basis of marks obtained in Interview.

Documents

  • Recent Photograph
  • Signature
  • Detailed Resume
  • ID Proof
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • All Educational Qualifications Marklist and Certificate
  • Experience Certificate
  • Form 16/Offer Letter /Latest salary slip of Current employer

Important Notices (SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

  • Before applying candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of the recruitment.
  • Number Of Vaccancies mentioned in Advertisement should be increased/Decrease/Recruitment process postponed/Hold /cancel all rights are reserved by SBI.
  • All rights related to Recruitment are reserved by SBI.
  • Candidates should be ensure that application is in accordance with the prescribed format and completely filled.
  • Candidates serving in Government/Semi Government offices /companies need to submit No Objection certificate from their Department.
  • Candidates need submit one application for one Post. If more than one application received only last completed application will retain.
  • Intimation /Call Letter for interview will be sent by Mail or uploaded on Official Website.

Important Dates(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)

Starting Date to Apply – 07/06/2024

Last Date to Apply – 27/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(GAIL India Medical Officer Recruitment 2024)GAIL India Limited मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती
(NPCIL Assistant Recruitment 2024)न्यूक्लीअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक ग्रेड -१ पदासाठी ५८ जागांवर भरती
(IGCAR Recruitment 2024)Indira Gandhi Centre for Atomic Research येथे विविध पदांसाठी ९१ जागांवर भरती