(SBI Sportspersons Recruitment 2024) State Bank of India मध्ये विविध पदांवर खेळाडूंसाठी ६८ जागांवर भरती

(SBI Sportspersons Recruitment 2024) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर खेळाडू उमेदवारांसाठी ६८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २४/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SBI Sportspersons Recruitment 2024

जाहिरात क्र – CRPD/SPORTS/2024-25/07

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (SBI Sportspersons Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
ऑफिसर्स (खेळाडू )१७
क्लेरीकल (खेळाडू)५१
एकूण ६८
(SBI Sportspersons Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • शेवटच्या ३ वर्षात उमेदवाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराने देशपातळीवर राज्याचे किंवा राज्यपातळीवर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा आंतर विद्यापीठ स्पर्धेत डिस्टींगशनसहित विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे.

वयोमर्यादा(SBI Sportspersons Recruitment 2024)

  • पद क्र १- ०१/०४/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र २– ०१/०४/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • कमल वयोमर्यादा मध्ये जास्तीत जास्त ५ वर्षापर्यंत शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ४८,४८०/- ते ₹ ८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ २४,०५०/- ते ₹ ६४,४८० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹ ७५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २४/०७/२०२४ ते १४/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
    • उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • उमेदवारांनी फोटो आणि सही अपलोड करून घ्यावी.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.

पाञ खेळांची यादी

  • Basketball
  • Cricket
  • Football
  • Hockey
  • Volleyball
  • Kabaddi
  • Table Tennis
  • Badmintan

महत्वाच्या सूचना (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/ स्थगित करणे/ रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (SBI Sportspersons Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख २४/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(SBI Sportspersons Recruitment 2024) Recruitment for various Posts in State Bank Of India (For Sportsperson for 68 Vaccancies

Recruitment advertisement is published for various Posts in State Bank of India for 68 Vaccancies(for Sportsperson). Intrested candidates need to apply online through Official website between 24/07/2024 to 14/08/2024.Detailed information is as below,

Advertisement No.CRPD/SPORTS/2024-25/07

Details of Vaccancies (SBI Sportspersons Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Officers (Sportsperson )17
2Clerical ( Sportsperson)51
Total 68
(SBI Sportspersons Recruitment 2024)

Educational Qualifications (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Graduation in any Discipline from recognised University.
    • Candidates should have represented country in International Ganes during last 3 years.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Graduation in any Discipline from recognised University.
    • Candidates should have represented the state in National event or District in State level eventwith distinction or University in Inter University event or candidate was the member of combined University team with distinction.

Age Limit

  • Post no. 1- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/04/2024.
  • Post no.2- Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/04/2024.
  • Relaxation in upper age limit upto maximum five years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • Post no. 1– Salary of ₹ 48480 /- to ₹85,920/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹24,050/- to ₹64,480/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General/EWS/OBC category Candidates need to pay ₹750 /- as application fee through online mode.
  • SC/ST /PwBD /Female candidates are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (SBI Sportspersons Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 24/07/2024 to 14/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to pay application fee through online mode.
    • Candidates need to upload recent photo and signature .
    • Candidate need to fill all necessary information which is asked in application form.

List of Eligible Sports

  • Basketball
  • Cricket
  • Football
  • Hockey
  • Volleyball
  • Kabaddi
  • Table Tennis
  • Badminton

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement will be increase or decrease all rights are reserved by Administration.
  • All rights regarding recruitment process will be reserved by Administration. i.e Cancel/restrict/postponed recruitment process.

Important Dates (SBI Sportspersons Recruitment 2024)

Starting Date to Apply -24/07/2024

Last Date to Apply- 14/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link-Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात
LIC Housing Finance Limited मध्ये Junior Assistant पदासाठी २०० जागांवर भरती
इंडियन आर्मी मध्ये SSC पदासाठी ३८१ जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी २००६ जागांवर भरती