(SBI Probationary Officer Bharti 2025)भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ६०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/१२/२०२४ ते १६/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र .CRPD/PO/2024-25/22
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SBI Probationary Officer Bharti 2025)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोबेशनरी ऑफिसर | ६०० |
एकूण | ६०० |
शैक्षणिक अर्हता (SBI Probationary Officer Bharti 2025)
- उमेदवार हा ३०/०४/२०२५ रोजी पर्यंत मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील – १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील -१३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (SBI Probationary Officer Bharti 2025)
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४८,४८०/- ते ₹८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा कराल
- SBI Probationary Officer Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/१२/२०२४ ते १६/०१/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- SBI Probationary Officer Bharti 2025 साठी इच्छुक पात्र खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
- (SBI Probationary Officer Bharti 2025)इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २७/१२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(SBI Probationary Officer Bharti 2025)Recruitment advertisement is published for the post of Probation Officer for 600 Vaccancies.
Recruitment advertisement is published for the post of Probation Officer for 600 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 27/12/2024 to 16/01/2025.Detailed information is as below,
Advertisement No. CRPD/PO/2024-25/22
Details of Vaccancies (SBI Probationary Officer Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Probation Officer | 600 |
Total | 600 |
Educational Qualifications (SBI Probationary Officer Bharti 2025)
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age limit should be 30 years for SBI Probationary Officer Bharti 2025.
- Candidates belongs to SC/ST category have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD – General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
How to Apply
- Intrested candidates for SBI Probationary Officer Bharti 2025 need to apply online through Official website between 27/12/2024 to 16/01/2025.
- Candidates need to apply online only.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Application Fee
- Candidates belongs to General/ OBC/ EWS category need to pay ₹750/- as application fee for SBI Probationary Officer Bharti 2025.
- SC/ST /PwBD category candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates for SBI Probationary Officer Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete applications are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 27/12/2024
Last date to Apply – 16/01/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here