(SBI Bharati 2024)SBI बँकेत विविध पदांसाठी १३० जागांवर भरती

(SBI Bharati 2024)भारतातील अग्रगण्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १३० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावरून ०४/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

SBI Bharati 2024

जाहिरात क्र- CRPD/SCO/2023-24/32 & 33

रिक्त पदांचा तपशील (SBI Bharati 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
1Assistant Manager (Security Analyst)23
2Deputy manager (Security Analyst)51
3Manager(Security Analyst)03
4Assistant General Manager (Application Security)03
5Credit Analyst (MMGS-III)50
Total130
SBI Bharati 2024

शैक्षणिक अर्हता (SBI Bharati 2024)

  • पद क्र -१
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Computer Applications/Information Techonology/Electronics/Electronics & Telecommunications/Electronics & Communications/Electronics & Instrumentation या शाखेतील B.E/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc (Computer Science/IT)/MCA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्षाचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Cyber Security/Cyber Forensics/Information Technology या शाखेतील M.tech उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
  • पद क्र २ (SBI Bharati 2024)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Computer Applications/Information Techonology/Electronics/Electronics & Telecommunications/Electronics & Communications/Electronics & Instrumentation या शाखेतील B.E/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc (Computer Science/IT)/MCA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Cyber Security/Cyber Forensics/Information Technology या शाखेतील M.tech उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
  • पद क्र ३ (SBI Bharati 2024)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Computer Applications/Information Techonology/Electronics/Electronics & Telecommunications/Electronics & Communications/Electronics & Instrumentation या शाखेतील B.E/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc (Computer Science/IT)/MCA परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Cyber Security/Information Technology या शाखेतील M.tech उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • CCSP/CCSK/GCSA/CompTIA Cloud+/VCAP/CCNA/CCNP अर्हता अनिवार्य आहे.
    • उमेदवारास किमान ७ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ४ (SBI Bharati 2024)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Information Techonology/Electronics & Communications/Cyber Security या शाखेतील B.E/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc (Computer Science/IT)/MCA परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Cyber Security/Information Security या शाखेतील M.tech उत्तीर्ण असावा.
    • CISA/CISM/CISSP/GSEC/CompTIA CySA+/Data+/SSCP/CCNPSecurity यापैकी एक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
    • उमेदवारास किमान १२+ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBA(Finance)/PGDBA/PGDBM/MMS(Finance)/CA/CFA/ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेद्वारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (SBI Bharati 2024)

  • उमेदवारांचे वय हे ०१/१२ /२०२३ रोजी पर्यंत असावे.
  • पद क्र १ – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र २ – उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ३ – उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • पद क्र ४ – उमेदवाराचे कमाल वय ४२ वर्षे असावे.
  • पद क्र ५ – उमेदवाराचे किमान वय २५ आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.

वेतन श्रेणी (SBI Bharati 2024)

  • पद क्र १ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३६,०००/- ते रू ६३८४०/- इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४८,१७०/- ते रू ६९८१०/- इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ६३,८४०/- ते रू ७८,२३०/- इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ८९,८९०/- ते रू १,००,३५०/- इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ६३,८४०/- ते रू ७८,२३०/- इतके वेतन अदा केले जाईल.

श्रेणी प्रमाणे रिक्त पदांचा तपशील (SBI Bharati 2024)

Sr.NoName of the postSC STOBCEWS OpenTotal
1Assistant Manager (Security Analyst030105021223
2Deputy manager (Security Analyst)080313052251
3Manager(Security Analyst)0303
4Assistant General Manager (Application Security)0303
5Credit Analyst (MMGS-III)070512042250
Total1809301162130
SBI Bharati 2024

अर्ज कसा कराल (SBI Bharati 2024)

इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ०४/०३/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहे. अर्ज भरण्यासंदर्भात सविस्तर माहिटी खाली दिलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सूचना (SBI Bharati 2024)

  • SBI च्या अधिकृत संकेतस्थळावरून उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून इमेल आय डी आणि मोबाईल नंबर च्या सहाय्याने रजिस्टर करून घेणे.
  • उमेदवारांनी पहिल्यांदा त्यांचा फोटो आणि सही स्कॅन करून घ्यायची आहे.
  • जोपर्यंत उमेदवार फोटो आणि सही अपलोड करत नाहीत तोपर्यंत त्यांना रजिस्टर करता येणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज हा काळजीपूर्वक भरायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना Save & Next पर्यायाचा वापर करायचा आहे. एकदम भरताना उमेदवाराने जर अपूर्ण अर्ज सबमिट केला तर त्याय बदल करता येणार नाही.
  • Save & Next पर्याय उमेदवारांना भरलेली माहिती review करून बदल करण्याची संधी देते.
  • सर्व माहिती save झाल्यानंतर तात्पुरता रजिस्टर नंबर आणि पासवर्ड स्क्रीन वर दिसेल तो उमेदवारांनी नमूद करून घ्यायचा आहे.
  • या रजिस्टर नंबर आणि पासवर्ड च्या सहाय्याने save केलेली माहिती पुन्हा उघडता येईल.हि सोय फक्त तीन वेळच उमेदवारांना मिळेल.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारानी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.
  • भरलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरल्याची खात्री करून उमेदवारांनी Final Submit वर क्लिक करून शुल्क भरण्याचा पर्याय निवडावा.

अर्ज शुल्क (SBI Bharati 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी रु ७५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अजा/अज /अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.

अर्ज शुल्क भरण्याबद्दल सूचना (SBI Bharati 2024)

  • अर्ज शुल्क हे नमूद केलेल्या पर्यायांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • उमेदवार हे अर्ज शुल्क डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क व्यतिरिक्त इतरचे सर्व शुल्क हे उमेदवारांना भरावे लागतील.
  • अर्ज शुल्क भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरल्याची पावती तयार होईल उमेदवारांनी अर्ज आणि अर्ज शुल्क भरल्याची पावती यांची प्रिंट काढून घ्यावी.
  • अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर पुन्हा अर्ज शुल्क भरावे.

निवड प्रक्रिया (SBI Bharati 2024)

  • उमेदवारांची निवड हि ShortList आणि मुलाखत अश्या दोन टप्प्यात होईल.
    • ShortList (SBI Bharati 2024)
      • उमेदवार हा जाहिरातीत दिलेली अर्हता आणि अनुभव धारक असला म्हणजे मुलाखतीसाठी पात्र झाला असे नाही.
      • जाहिरातीत नमूद केलेल्या पद आणि जागांच्या येणाऱ्या अर्जांच्या संख्येवर उमेदवारांना कोणत्या पद्धतीने ShortList करायचे हे बँक ठरवेल. याबाबतचे सर्व निर्णय हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.
      • ShortList करण्यासाठी बँकेने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
    • मुलाखत (SBI Bharati 2024)
      • मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत होईल.
      • अंतिम निवडीसाठी पात्र ठरण्यासाठी मुलाखतीत किमान गुण हे बँक ठरवणार.
    • अंतिम निवड (SBI Bharati 2024)
      • उमेदवारांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
      • दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असले तर त्यांच्या जन्म तारखेप्रमाणे मोठा असणार्या उमेदवार प्राधान्य दिले जाईल.
      • मुलाखतीसाठी प्रवेशपत्र हे इमेल द्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना मिळेल.

कागदपत्र अपलोड करण्यासाठीच्या सूचना (SBI Bharati 2024)

  • अपलोड करण्याची कागदपत्रे (SBI Bharati 2024)
    • सविस्तर रिझ्यूम (PDF)
    • ओळखपत्र (PDF)
    • जन्म तारखेचा पुरावा (PDF)
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र (PDF)
    • अनुभवाचे प्रमाणपत्र (PDF)
    • जात प्रमाणपत्र (PDF)
    • आर्थिक दुर्बल घटक असल्यास पुरावा (PDF)
    • अपंग असल्यास पुरावा (PDF)
  • फोटो (SBI Bharati 2024)
    • फोटो हा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत असावा.
    • फाइलची साईझ २० kb ते ५० kb असावी.
    • फाइलचे डायमेंशन २००X२३० पिक्सल असावा.
    • फोटो काढताना उमेदवारांना कॅमेरा कडे पहायचे आहे.
    • फोटो काढताना फ्लश लाईट चालू असेल तर डोळे लाल आले नसल्याची खात्री करून घ्यावी.
    • चष्मा घातलेला असल्यास कोणत्याही प्रकारचे प्रतिबिंब फोटोत नसावे तसेच डोळे व्यवस्थित दिसत असावेत.
    • टोपी किंवा गॉगल घालून फोटो काढू नये.
    • स्कॅन केलेल्या फोटो ची साईझ ५० kb पेक्षा जास्त नसावी.
  • सही (SBI Bharati 2024)
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाइच्या पेनाने सही करून स्कॅन करणेचे आहे.
    • सही हि उमेदवाराने स्वतः करायची आहे.
    • सही हि प्रवेशपत्र आणि जिथे जिथे गरजेची आहे तिथे वापरली जाईल.
    • परीक्षेच्या वेळी जर हि सही एकसारखी नसेल तर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
    • फाइलची साईझ १० kb ते २० kb असावी.
    • फाइलचे डायमेंशन १४०X६० पिक्सल असावा.
    • स्कॅन केलेल्या फोटो ची साईझ २० kb पेक्षा जास्त नसावी.
    • कॅपिटल लेटर मधील सही ग्राह्य धरली जाणार नाही.
  • कागदपत्र (SBI Bharati 2024)
    • सर्व कागदपत्र हि PDF प्रकारची असावीत.
    • कागदपत्रांच्या कागदाचा आकार हा A4 असावा.
    • स्कॅन केलेल्या फाइलची साईझ ५०० kb पेक्षा जास्त नसावी.

महत्वाच्या सूचना (SBI Bharati 2024)

  • अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना जो इमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे गरजेचे आहे.
  • भरती प्रक्रिया रद्द किंवा पुढे ढकलण्याचा किंवा नमूद केलेल्या पदांची संख्या कमी किंवा वाढवण्याचे सर्व अधिकार हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास अश्या उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.
  • कोणत्याही प्रकारची कागदपत्रे बँकेच्या कार्यालयाकडे पाठवण्याची गरज नाही.

महत्वाच्या तारखा (SBI Bharati 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१३/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -०४/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ -इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – CRPD/SCO/2023-24/32-इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी -CRPD/SCO/2023-24/33- इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचनालय अंतर्गत विविध पदांसाठी 125 जागांवर भरती

IDBI मध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ५०० जागांवर भरती

युनियन बँक ऑफ इंडीया मध्ये विविध पदांसाठी ६०६ जागांवर भरती

Punjab National Bank मध्ये विविध पदासाठी १०२५ जागांवर भरती

सिडको सहाय्यक अभियंता पदासाठी १०१ जागांवर भरती