(Satara District Bank Bharti 2024)सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी ३२३ जागांवर भरती

(Satara District Bank Bharti 2024)सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी ३२३ जागांवर भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०८/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (Satara District Bank Bharti 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
कनिष्ठ लेखक २६३
कनिष्ठ शिपाई ६०
एकूण३२३
(Satara District Bank Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (Satara District Bank Bharti 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा MSCIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास इंग्रजी भाषा आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • पद क्र १- ३१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • पद क्र २– ३१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (Satara District Bank Bharti 2024)

  • उमेदवारांनी ₹५९० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १२/०८/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करणे.
    • अर्ज शुल्क भरून घ्यावे.

कागदपत्रे(Satara District Bank Bharti 2024)

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • MS-CIT किंवा समतुल्य परिक्षेचे प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास )
  • लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास )
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
  • अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र
  • विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा – महाराष्ट्र शासन राजपत्र
  • प्रकल्पग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा दाखला.
  • स्वयंघोषणापत्र
  • परीक्षा शुल्क भरल्याची पावती व शासनमान्य ओळखपत्र

महत्वाच्या सूचना (Satara District Bank Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवाराने भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१२/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०८/२०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Satara District Bank Bharti 2024) Recruitment for various Posts in Satara District Central Co-operative Bank Limited for 323 Vaccancies.

Recruitment advertisement is published for various Posts in Satara District Central Co-operative Bank Limited for 323 Vaccancies for 323 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 12/08/2024 to 21/08/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies (Satara District Bank Bharti 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Junior Clerk 263
2Junior peon 60
Total 323
(Satara District Bank Bharti 2024)

Educational Qualifications

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
    • Candidates should be passed MSCIT or equivalent exam from recognised Institute.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed standard 10 th exam from recognised Board.
    • Candidates should have basic knowledge of English and Computer.

Age Limit (Satara District Bank Bharti 2024)

  • Post no. 1- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 38 years as on 31/07/2024.
  • Post no. 2- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years as on 31/07/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Application Fee

  • Candidates need to pay ₹590 /- as application fee through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Candidates must pay application fee through Credit card/Debit Card/ Internet Banking.

How to Apply (Satara District Bank Bharti 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 12/08/2024 to 21/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online.

Documents

  • All Educational Certificate
  • Proof of Date of Birth
  • MS- CIT or equivalent exam certificate
  • Typing Certificate (if available)
  • Short Typing (If Available)
  • Experience Certificate
  • All mentioned certificates
  • Proof of any change in Name of female candidates after marriage
  • Project affect certificate (If Available)
  • Self Declaration
  • Exam fee receipt and Government ID proof

Important Notices (Satara District Bank Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights are rejected.
  • Canvassing in any form will be disqualified the candidates.

Important Dates

Starting Date to Apply -12/08/2024

Last Date to Apply – 21/08/2024 till 5.00PM

Official Website – Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates on recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती
IBPS अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी ८९६ जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६० जागांवर भरती
भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी २००६ जागांवर भरती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात