(Satana Merchant Bank Recruitment 2024)दि सटाना मर्चंट्स को- ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी १६ जागांवर भरती

(Satana Merchant Bank Recruitment 2024)नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असणाऱ्या दि सटाना मर्चंट्स को-ऑप . बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी १६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०५/२०२४ पूर्वी जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Satana Merchant Bank Recruitment 2024

जाहिरात क्र- ११८/२०२४-२५

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Satana Merchant Bank Recruitment 2024)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
प्रशासकीय अधिकारी ०१
लेखापाल ०१
शाखाधिकारी ०२
अधिकारी ०२
लिपिक १०
एकूण १६
(Satana Merchant Bank Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • पद क्र १ – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र २ – उमेदवाराचे कमाल वय २५ वर्षे असावे.
  • पद क्र ३ – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ४ – उमेदवाराचे कमाल वय २५ वर्षे असावे.
  • पद क्र ५ – उमेदवाराचे किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • उमेदवाराची वयोमर्यादा हि दि ३०/०४/२०२४ रोजी पर्यंत असावा.

भाषेचे ज्ञान

उमेदवारास मराठी,हिंदी,इंग्रजी भाषा लिहिणे आणि बोलणे यावर प्रभुत्व असावे.

परीक्षा शुल्क (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ४ – या पदांसाठी उमेदवारांनी परीक्षा शुल्क रु ५०० अधिक १८% GST असे एकूण रु ५९०/- ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • पद क्र ५ – या पदासाठी उमेदवारांनी परीक्षा शुल्क रु ८००/- अधिक १८ % GST असे एकूण रु ९४४/- ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले परीक्षा शुल्क हे कोण्याही कारणास्तव part मिळणार नाही.
  • परीक्षा शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

अर्ज कसा करावा

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०५/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ४
    • पात्र उमेदवारांची बँकेतर्फे मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • पद क्र ५
    • उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल.
    • लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
    • परीक्षेचे ठिकाण- सटाना

नोकरीचे ठिकाण

सटाना,नामपूर,ताहराबाद,डांगसौंदाणे शाखा

महत्वाच्या सूचना (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रेशन करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • लिपिक परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ३ वर्षे कालावधीचा बॉंड आणि रु ५०,०००/- सिक्यूरिटी डीपॉझीट बँकेत जमा करावे लागेल.
  • उमेदवाराने ३ वर्षाच्या आत नोकरीचा राजीनामा दिल्यास सिक्यूरिटी डीपॉझीट जप्त केले जाईल.
  • सिक्यूरिटी डीपॉझीट वर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही.

महत्वाच्या तारखा (Satana Merchant Bank Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/०५/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा


English

(Satana Merchant Bank Recruitment 2024) Recruitment for various post in The Satana Merchants Co-Operative Bank Limited for 16 vaccancies

(Satana Merchant Bank Recruitment 2024) Recruitment for various posts in The Satana Merchants Co-Operative for 16 vaccancies. Intrested candidates need to apply online through official Website. Details is as follow,

Advertisement No- 118/2024-25

Details of Vaccancies (Satana Merchant Bank Recruitment 2024)

Sr.No Name of the Post No.Of Vaccancies
1Administrative Officer 01
2 Accountant 01
3 Branch Officer 02
4 Officer 02
5Clerk 10
Total 16
(Satana Merchant Bank Recruitment 2024)

Educational Qualification (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent certification exam.
    • Candidates should have minimum 5 years experience in relevant field.
  • Post no. 2
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent certification exam.
    • Cabdidates should have 3 years experience in relevant field.
  • Post no. 3
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent certification exam.
    • Candidates should have 5 years experience in relevant field.
  • Post no. 4
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent certification exam.
    • Candidates should have 3 years experience in relevant field.
  • Post no. 5
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised University.
    • Candidates should be passed MS-CIT or equivalent certification exam.

Age Limit (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • Post no1 – Candidates should have maximum age of 30 years.
  • Post no. 2- Candidates should have maximum age of 25 years.
  • Post no. 3- Candidates should have maximum age of 30 years.
  • Post no. 4- Candidates should have maximum age of 25 years.
  • Post no. 5 – Candidates should have minimum age of 22 years and maximum age of 35 years.
  • Age limit of the candidate is as on 30/04/2024

Lagauage known

Candidates should be proficient in writting and Speaking of Marathi,Hindi, English language.

Application Fee (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • Post no. 1 to Post no. 4 – Candidates need to pay application fee of ₹ 500/- plus GST total ₹590/- through online mode.
  • Post no. 5 – Candidates need to pay application fee of ₹ 800/- plus GST total 944/- through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Application fee need to pay through online mode only.

How to Apply

Intrested candidates should be apply online through Official Website before 14/05/2024.

Selection Process (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • Post no. 1 to Post no. 4
    • Interview will be conducted of qualified candidates.
    • Candidates should be selected through interview.
  • Post no. 5
    • Written exam will be called of 100 marks.
    • Interview will be conducted of selected candidates from written exam.
    • Candidates will be be selected through Interview.
    • Place of the Exam -Satana

Important Notices (Satana Merchant Bank Recruitment 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates who have passed and qualified the clerk examwill have to sign Bond of 3 years duration and pay security Deposit of ₹50,000/- in Bank.
  • Security Deposit will be forfeited if the candidate resignes from job before 3 years.
  • No intrest will be be given on Security Deposit.

Important Dates(Satana Merchant Bank Recruitment 2024)

Starting Date to apply – 30/04/2024 from 11.00 AM

Last Date to Apply – 14/05/2024 till 11.59 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow Instagram Page -Click Here


Article

(FACT Apprentice Recruitment 2024)The Fertilisers and Chemicals Travancore Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९८ जागांवर भरती
(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरती
(DMRL Recruitment 2024)Defence Metallurgical Research Laboratory Hyderabad येथे विविध पदांसाठी १२७ जागांवर भरती