भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये असिस्टंट कोच या पदासाठी ३२३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे .इच्छुक पात्र उमेदवारांनी SAI Assistant Coach Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०२/२०२६ ते १५/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र –
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SAI Assistant Coach Bharti 2026)
| अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | असिस्टंट कोच | ३२३ |
| एकूण | ३२३ |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा SAI NS -NSI Patiala किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय किंवा विदेशी विद्यापीठातून कोचिंग विषयातून डिप्लोमा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा कोचिंग विषयातील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच उमेदवारांनी ऑलिंपिक/पॅरा ऑलिंपिक/एशियन गेम्स/वर्ल्ड चॅम्पियन्स स्पर्धेत भाग घेतलेला असावा. किंवा
- उमेदवारास द्रोणाचार्य पुरस्कार मिळवलेला असावा.
वयोमर्यादा (SAI Assistant Coach Bharti 2026)
- ०१/०२/२०२६ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- माजी सैनिक /विभागीय उमेदवारांना नियमाप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३५४००/- ते १,१२,४००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी SAI Assistant Coach Bharti साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०२/२०२६ ते १५/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/माजी सैनिक/ महिला उमेदवारांनी ₹२०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया (SAI Assistant Coach Bharti 2026)
- उमेदवारांची निवड ही पुढील दोन परीक्षांच्या आधारे होईल.
- Computer Based Test
- Sports Speciefic Knowladge -६० गुण
- Sports science -२५ गुण
- General Awareness,Reasoning,Apptitude -१० गुण
- एकूण – १०० गुण
- Coach Ability Test
- अंतिम निवडीसाठी Coach Ability Test चे Weightage ६०% असेल.
- Computer Based Test
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- SAI Assistant Coach Bharti 2026 साठीच्या जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०२/२०२६
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -१५/०२/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Assistant Coach in SAI for 323 Vaccancies
Recruitment for the post of Assistant Coach in SAI for 323 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 01/02/2026 to 15/02/2026 forSAI Assistant Coach Bharti 2026 .Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (SAI Assistant Coach Bharti 2026)
| Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
| 01 | Assistsnt Coach | 323 |
| Total | 323 |
Educational Qualifications (SAI Assistant Coach Bharti 2026)
- Candidates should be passed Diploma or equivalent exam in Coaching from SAI NS-NIS , Patiala or from any other recognised Indian /Foreign University. Or
- Participation in Olympics /Paralympics/Asian Games/World Championship with certificate course in Coaching. Or
- Dronacharya Awardee
Age Limit
- Maximum age of the candidate should be 30 years as on 01/02/2026 for SAI Assistant Coach Bharti 2026.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- Ex Serviceman and Departmental candidates should have relaxation as per rule.
Pay Scale
Salary of Rs 35,400/- to 1,12,400/- per month will be paid to the candidate after joining.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website in between 01/02/2026 to 15/02/2026.
- Canfidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply for SAI Assistant Coach Bharti 2026
- Registration-Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- Pay application fee through online mode.
Application Fee
- Unreserved /EWS/OBC category candidates need to pay ₹2500/- as application fee through online mode.
- SC/ST/Ex Serviceman /Female candidates need to pay ₹2000/- as application fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with NEFT/RTGS/Net Banking/UPI. No other mode will be accepted.
Selection Method
- Selection of the candidate for SAI Assistant Coach Bharti 2026 will be based on following exams
- Written Examination (CBT)
- Sports Specific Knowledge- 65 Marks
- Sports Science – 25 marks
- General Awareness ,Reasoning , Aptitude -10 Marks
- Total -100 marks
- Coaching Ability Test
- Coaching ability test shall have 60% of weightage in final merit list.
- Written Examination (CBT)
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application and application without paying fee are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement of SAI Assistant Coach Bharti 2026 should be increase decrease and recruitment process will be postponed restrict cancel all rights reserved by Administration.
- Canvasding in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.
Important Dates
Starting Date to Apply -01/02/2026
Last Date to Apply -15/02/2026
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
What’s App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
