(RRB Under Graduate Recruitment 2024)भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ३४४५ जागांवर भरती

(RRB Under Graduate Recruitment 2024)भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ३४४५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०९/२०२४ ते २०/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

RRB Under Graduate Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (RRB Under Graduate Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नावपद संख्या
कमर्शियल कम टीकीट क्लर्क २०२२
अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट ३६१
ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट ९९०
ट्रेन्स क्लर्क ७२
एकूण३४४५
(RRB Under Graduate Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (RRB Under Graduate Recruitment 2024)

अजून जाहीर झालेले नाही

वयोमर्यादा

  • ०१/०१/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र २– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२१,७००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१९,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.यापैकी जे उमेदवार CBT परीक्षेस हजर असतील त्यांना ₹४००/- परत मिळतील.
  • अजा/अज /माजी सैनिक /अपंग/महिला /ट्रान्सजेंडर/अल्पसंख्यांक /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹२५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. जे उमेदवार CBT परीक्षा हजर असतील त्यांना ₹२५०/- परत मिळतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा करावा (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०९/२०२४ ते २०/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/ रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२१/०९/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२०/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम गुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला भेट देण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RRB Under Graduate Recruitment 2024) Recruitment for various Posts in Indian railway for 3445 Vaccancies

(RRB Under Graduate Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Indian Railway for 3445 Vaccancies. Intrested Candidates need to apply online through Official website between 21/09/2024 to 20/10/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (RRB Under Graduate Recruitment 2024)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1 Commercial cum Ticket Clerk2022
2Account Clerk Cum Typist 361
3Junior Clerk Cum Typist 990
4Trains Celrk72
Total3445
(RRB Under Graduate Recruitment 2024)

Educational Qualifications (RRB Under Graduate Recruitment 2024)

Not declared yet.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 33 years as on 01/01/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • Post no 1 & Post no. 2– Salary of ₹21,700/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3& Post no.4 – Salary of ₹19,900/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates need to pay ₹500/- as application fee through online mode. Candidates who are attending CBT ₹400/- refunded from application Fee.
  • SC/ST /Ex Serviceman/PwBD/Female /Transgender /Minority/EBC candidates need to pay ₹250/- as application fee through online mode.Candidates who attend CBT have refunded ₹250/-.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.

How to Apply (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 21/09/2024 to 20/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (RRB Under Graduate Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vacancies mentioned in Advertisement should be increase/ decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing any form will be disqualified the candidate.

Important Dates (RRB Under Graduate Recruitment 2024)

Starting Date to Apply- 21/09/2024

Last Date to Apply -20/10/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Articles

भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI)मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी ४९ जागांवर भरती
Union Bank of India मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०० जागांवर भरती
भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी ३७ जागांवर भरती
Indian Overseas Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५५० जागांवर भरती
सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरती