भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदासाठी ६१८० जागांवर मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०६/२०२५ ते २८/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०२/२०२५
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (RRB Technician Bharti 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | १८० |
२ | टेक्निशियन ग्रेड III | ६००० |
एकूण | ६१८० |
शैक्षणिक अर्हता (RRB Technician Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc इन फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इन्स्ट्रूमेंटेशन) शाखेतून उत्तीर्ण असावा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र२
- उमेदवार हा इयत्ता १० वी नंतर संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- पद क्र १- ०१/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
- पद क्र २-०१/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (RRB Technician Bharti 2025)
- पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर सुरुवातील ₹२९,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर सुरुवातील ₹१९,९००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- RRB Technician Bharti 2025 साठी खुल्या /इतर मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/माजी सैनिक /ट्रान्सजेंडर/EBC/महिला उमेदवारांनी ₹२५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- RRB Technician Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०६/२०२५ ते २८/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- RRB Technician Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २८/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(RRB Technician Bharti)Recruitment for the post of Technician in Indian Railways for 6180 Vaccancies
(RRB Technician Bharti 2025)Recruitment for the post of Technician in Indian Railways for 6180 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 28/06/2025 to 28/07/2025.Detailed information is as below,
Advertisement no
Details of Vaccancies (RRB Technician Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Technician Grade I | 180 |
2 | Technician Grade III | 6000 |
Total | 6180 |
Educational Qualifications (RRB Technician Bharti 2025)
- Post no. 1-
- Candidates should be passed B.Sc in Physics/Electronics/Computer Science/Information Technology/Instrumentation from recognised University.or
- Passed Engineering Diploma.
- Post No. 2-
- Candidates should be passed 10 th exam from recognised Board. And
- Candidates should be passed ITI in relevant trades.
Age Limit (RRB Technician Bharti 2025)
- Post no.1– Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 33 years as on 01/07/2025.
- Post no. 2– Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/07/2025.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (RRB Technician Bharti 2025)
- Post no. 1- Salary of ₹29,200/- per month will be paid to the candidate after joining.
- Post no.2- Salary of ₹19,900/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- General/EWS/OBC category candidates need to pay ₹500/- as application fee through online mode for RRB Technician Bharti 2025.
- SC/ST/Female /Transgender/Ex Servicemen//EBC candidates need to pay ₹250/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 28/06/2025 to 28/07/2025 for RRB Technician Bharti 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply –
- Registration – Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay application fee through online mode.
Documents
- Photo and Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- Proof of EWS
Important Notices (RRB Technician Bharti 2025)
- Intrested candidates need to read advertisement carefully before applying for RRB Technician Bharti 2025 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.Incomplete applications are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 28/06/2025
Last Date to Apply -28/07/2025
Advertisememt – Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here