(RRB Bharti 2024)भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरती

(RRB Bharti 2024)भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ७९५१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३०/०७/२०२४ ते २९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RRB Bharti 2024

जाहिरात क्र०३/२०२४

रिक्त पदांचा तपशील (RRB Bharti 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
केमिकल सुपरवायजर/रिसर्च अँड मेटालर्जी सुपरवायजर/रिसर्च १७
ज्युनिअर इंजिनिअर/डेपो मटेरियल सूप्रीटेंडंट अँड केमिकल अँड मेटलर्जीकल असिस्टंट ७९३४
एकूण ७९५१
(RRB Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (RRB Bharti 2024)

  • पद क्र १-
    • केमिकल सुपरवायजर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • मेटालर्जी सुपरवायजर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेटलर्जी इंजिनीअरिंग शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • ज्युनिअर इंजिनिअर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल /प्रोडक्शन/ऑटोमोबाईल /इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल /मॅन्यूफॅक्चरिंग/मेकॅट्रोनिक्स/इंडस्ट्रिअल /मशिनिंग/टूल्स अँड मशिनिंग/टूल्स अँड डाय मेकिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/कम्युनिकेशन इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या शाखेतून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • डेपो मेटरियल सुपरीटेंडेंट
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा कोणत्याही ट्रेड मधून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा फिजिक्स /केमिस्ट्री विषयासह B.Sc पदवी परीक्षा किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(RRB Bharti 2024)

  • दि०१/०१/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष किंवा कमाल वय ३६ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना १५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • विधवा /घटस्फोटित/कायदेशीररित्या नवऱ्यापासुन विभक्त झालेल्या आणि पुन्हा लग्न न केलेल्या खुल्या /आर्थिक दुर्बल घटक महिला उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील महिला उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

अर्ज शुल्क (RRB Bharti 2024)

  • उमेदवारांनी ₹५०० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • पहिल्या स्टेज CBT परीक्षेस हजर राहणाऱ्या उमेदवारास बँक ₹ ४०० /- मधून बँक शुल्क वजा करून अर्ज शुल्क परत मिळेल.
  • अजा/अज /अपंग /माजी सैनिक /महिला /अल्प संख्यांक /आ.दु.घ उमेदवारांनी ₹२५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • पहिल्या स्टेज CBT परीक्षेस हजर राहणाऱ्या उमेदवारास बँक शुल्क वजा करून अर्ज शुल्क परत मिळेल.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/७/२०२४ ते २९/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या सूचना (RRB Bharti 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख- २९/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RRB Bharti 2024) Recruitment for various Posts in Indian Railways for 7951 vacancies

Recruitment advertisement is published for various Posts in Indian Railway for 7951 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 30/07/2024 to 29/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No. 03/2024

Details of Vaccancies (RRB Bharti 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Chemical Supervisor /Research and Metallurgical Supervisor/Research 17
2Junior Engineer /Depo Material Superintendent/Chemical & Metallurgical Assistant 7934
Total 7951
(RRB Bharti 2024)

Educational Qualifications (RRB Bharti 2024)

  • Post no. 1-
    • Chemical Supervisor /Research
      • Candidates should be passed Degree in Chemical Technology from recognised University.
    • Metallurgical Supervisor/Research
      • Candidates should be passed Degree in Metallurgical Engineering from recognised University.
  • Post no. 2-
    • Junior Engineer
      • Candidates should be passed Engineering Diploma in Mechanical/Electrical/Electronics/Civil/Production/Automobile/Instrumentation and Control/Manufacturing/Mechatronics/Industrial/Machining/Tools & Machining/Tools and Die making/Information Technology/Communication Engineering/Computer Science and Engineering/Computer Science/Computer Engineering from recognised Board
    • Depot Material Superintendent.
      • Candidates should be passed Diploma Engineering in any trade from recognised University.
    • Chemical and Metallurgical Assistant
      • Candidates should be passed B.Sc in Physics /Chemistry subject with minimum 45% marks From recognised University.

Age Limit (RRB Bharti 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 36 years as on 01/01/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates – General category candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
  • Widow/Divorced /Females who are legally separated from there husband candidates – maximum age of General/EWS Category candidates should be 35 years /OBC category candidates 38 years /SC/ST category candidates 40 years

Application Fee

  • Candidates need to pay ₹ 500/- as application fee through online mode.
    • Candidates who attended 1 st stage CBT exam should be refunded application fee ₹400/- after deducting Bank charges.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Female/Ex Serviceman /Minorities/EWS candidates need to pay ₹250/- as application Fee through online mode.
    • Candidates who attended 1st stage CBT exam should be refunded application fee ₹250/- after deducting Bank charges.
  • Candidates need to pay application fee wit Debit Card/Credit card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (RRB Bharti 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 30/07/2024 to 29/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be Valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease all rights are reserved by Administration.
  • All rights are reserved by Administration regarding recruitment process i.e cancel/postponed/restrict recruitment process.

Important Dates (RRB Bharti 2024)

Starting Date to Apply – 30/07/2024

Last Date to Apply- 29/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more information about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती
Indian Navy मध्ये विविध पदांसाठी ७४१ जागांवर भरती
Armed Forces Medical Services मध्ये मेडिकल ऑफीसर पदासाठी ४५० जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांसाठी १०४० जागांवर भरती