(RBI Officer Recruitment 2024)रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात

(RBI Officer Recruitment 2024)रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि २५/०७/२०२४ ते दि.१६/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

RBI Officer Recruitment 2024

जाहिरात क्र2A/2024-25

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (RBI Officer Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
ऑफिसर इन ग्रेड बी (DR)- जनरल ६६
ऑफिसर इन ग्रेड बी (DR)- DEPR २१
ऑफिसर इन ग्रेड बी (DR)- DSIM ०७
एकूण ९४
(RBI Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (RBI Officer Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी किंवा समतुल्य टेक्निकल किंवा व्यवसायिक परीक्षा किमान ६०% (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ५०%) गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य टेक्निकल किंवा व्यवसायिक परीक्षा किमान ५५% गुणांसह (अजा/अज/अपंग किमान पास) गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अर्थशास्त्र विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणतीही मास्टर्स पदवी परीक्षा ज्यात अर्थशास्त्र हा मुख्य विषय असेल. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वित्त (फायनान्स ) विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा किमान ५५% उत्तीर्ण असावा. किंवा मास्टर्स पदवी परीक्षा ज्यात वित्त हा मुख्य विषय असेल.
  • पद क्र .३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Statistics /Mathematical Statistics/Mathematical Economics/Econometrics/Statistics आणि Informatics/Applied Statistics and Infornatics या विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा किमान ५५% किंवा समतुल्य ग्रेड ने उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा गणित या विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड सह आणि Statistics किंवा समतुल्य विषयासह एक वर्ष कालावधीचा पदव्युत्तर डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डाटा सायन्स/AI /मशीन लर्निग /बिग डेटा एनालिटिक्स या विषयासह मास्टर्स पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड सह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डाटा सायन्स/AI/ML/बिग डेटा एनालिटीक्स शाखेतून इंजिनीअरिंग पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा बिझनेस ॲनालिटीक्स विषयासह पदव्युत्तर डिप्लोमा परीक्षा किमान ५५% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड सह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(RBI Officer Recruitment 2024)

  • दि ०१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा ०२/०७/१९९४ ते ०१/०७/२००३ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना- खुल्या /आ.दू.घ प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५५,२०० /- ते ₹ ९९,७५०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (RBI Officer Recruitment 2024)

  • खुल्या /आ.दू.घ/इ. मा. व प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५०/- अधिक १८% GST इतके अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांनी ₹१००/- अधिक १८% GST इतके इंटीमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा (RBI Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने दि २५/०७/२०२४ ते दि १६/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना (RBI Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा लागतो.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (RBI Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २५/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १६/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(RBI Officer Recruitment 2024) Recruitment for various Posts in Reserve Bank of India for 94 Vaccancies

(RBI Officer Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Reserve Bank of India for 94 Vaccancies.Interested candidates need to apply online through Official website between 25/07/2024 to 16/08/2024.Detailed information is as below,

Advertisement No. 2A/2024-2025

Details of Vaccancies (RBI Officer Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Officer in Grade B (DR) General 66
2Officer in Grade B (DR) DEPR 21
3Officer in Grade B (DR) DSIM 07
Total 94
(RBI Officer Recruitment 2024)

Educational Qualifications (RBI Officer Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Degree in Any Discipline or equivalent Technical or professional exam with 60% (SC/ST/PwBD candidates with 55%) marks from recognised University.or
    • Candidates should be passed Post Graduate Degree in any Discipline or equivalent Technical or Professional exam with minimum 55% (SC/ST/PwBD minimum pass) marks from recognized University.
  • Post no. 2
    • Candidates should be passed Masters Degree in Economics with minimum 55% marks from recognised University.or Candidates should be passed Masters Degree in any Discipline where Economics is the principal constituent of syllabus/curriculum. Or
    • Candidates should be passed Masters Degree in Finance with minimum 55% marks or any other masters degree where Finance is the principal constituent of syllabus.
  • Post no. 3
    • Candidates should be passed Masters Degree in Statistics/Mathematical Statistics/Mathematical Economics /Econometrics/Statistics & Informatics/Applied Statistics & Informatics with 55% marks or equivalent grade from recognised University.or
    • Candidates should be passed Masters Degree in Mathematics with minimum 55% marks or equivalent grade and Post Graduate Diploma in Statistics or equivalent subject. Or
    • Candidates should be passed Masters Degree in Data Science/AI/Machine Learning/Big Data Analyst with minimum 55% marks from recognized University. Or
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Engineering from Data Science/AI/ML/Big Data analytics with minimum 60% marks from recognized University. Or
    • Candidates should be passed Post Graduate Diploma in Business Analytics with minimum 55% from recognised University.

Age Limit (RBI Officer Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/07/2024.
  • Candidates should be born in between 02/07/1994 to 01/07/2003.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates from General/EWS category should have 10 years/OBC category candidates should have 13 years/SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹55,200 /- to ₹99,750/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (RBI Officer Recruitment 2024)

  • Candidates belongs to General /EWS/OBC category need to pay ₹850 /- plus 18% GST as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD category need to pay ₹100/- plus 18% GST as a intimation charge through online mode.
  • Departmental candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (RBI Officer Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 25/07/2024 to 16/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices (RBI Officer Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase or decrease all rights reserved by Administration.
  • All rights are reserved by Administration regarding recruitment i.e Cancel/restrict/postponed recruitment process.

Important Dates (RBI Officer Recruitment 2024)

Starting Date to Apply – 25/07/2024

Last Date to Apply – 16/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Nuclear Power Corporation of India Limited मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती
मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी २४२४ जागांवर भरती
भारतीय पोस्ट ऑफिस विभागात विविध पदांसाठी ४४२२८ जागांवर मेगा भरती
Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी ११२ जागांवर भरती