(Rail Coach Factory Recruitment 2024)Rail Coach Factory मध्ये Apprentice पदासाठी ५५० जागांवर भरती

(Rail Coach Factory Recruitment 2024)रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या Rail Coach Factory मध्ये Apprentice पदासाठी ५५० जगानावर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ०९/०४/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Rail Coach Factory Recruitment 2024

जाहिरात क्र -A -1 /2024

रिक्त पदांचा तपशील (Rail Coach Factory Recruitment 2024)

अ क्र ट्रेड पद संख्या
फिटर २००
वेल्डर (जी आणि इ )२३०
मशिनीस्ट ०५
पेंटर (जी)२०
कारपेंटर ०५
इलेक्ट्रीशीअन ७५
ए सी आणि रेफ्रीजरेशन मेकॅनिक१५
एकूण ५५०
(Rail Coach Factory Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा फिटर ट्रेड मधून ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा वेल्डर ट्रेड मधील ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा मशिनिस्ट ट्रेड मधील ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५० % Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा पेंटर ट्रेड मधून ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड ची १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचा कारपेंटर ट्रेड मधून ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी किंवा संतुली परीक्षा किमान ५०% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इलेक्ट्रीशिअन ट्रेड मधून ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% Aggregate गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेची ए सी आणि रेफ्रीजरेशन मेकॅनिक ट्रेड मधील ITI किंवा NTC परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी ३१/०३/२०२४ पर्यंत उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Rail Coach Factory Recruitment 2024)

उमेदवारांना नियमाप्रमाणे स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरला असेल त्यांनी २ दिवसाच्या आत अर्ज शुल्क भरावे.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज शुल्क भरल्याच्या पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरताना जे अधिकचे चार्जेस असतील ते उमेदवारांनी भरायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरले गेले नाही तर उमेदवारांनी पुन्हा लॉग इन करून अर्ज शुल्क भरावे.

अर्ज कसा करावा (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ०९/०४ /२०२४ पूर्वी जमा करायचा आहे.
  • अर्ज यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

महत्वाच्या सूचना (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाईल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरवी.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • कागदपत्र पडताळणीसाठी हजार राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही.

महत्वाच्या तारखा (Rail Coach Factory Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०९/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा


English

(Rail Coach Factory Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Railway Coach Factory for 550 vaccancies

(Rail Coach Factory Recruitment 2024) Rail Coach factory Government company under Ministry of Railway has published recruitment advertisement for the post of Apprentice for 550 vaccancies. Intrested candidates need to apply online through Official Website before 09/04/2024. Detailed information is as below,

Advertisement No.-A -1 /2024

Details of Vaccancies (Rail Coach Factory Recruitment 2024)

Sr. No TradeNo. Of Vaccancies
1Fitter 200
2Welder (G&E)230
3Machinist 05
4Painter(G)20
5Carpenter05
6Electrician 75
7AC& Ref. mechanic 15
Total 550
(Rail Coach Factory Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Post no. 1
    • Candidates should be passed 10 th or equivalent exam with minimum 50% aggregate marks from recognized board.
    • Candidate should be passed ITI/NTC exam in Fitter trade from recognized board/Institute.
  • Post no. 2
    • Candidates should be passed 10th or equivalent exam with 50% aggregate marks from recognized board/ Institute.
    • Candidates should be passed ITI/NTC exam in Welder (G&E) trade from recognized board/Institute.
  • Post no. 3
    • Candidates should be passed 10 th or equivalent exam with minimum 50 % aggregate marks from recognized board/Institute.
    • Candidates should be passed ITI/NTC exam in Machinist trade from recognized board/Institute.
  • Post no 4
    • Candidates should be passed 10th or equivalent exam with minimum 50 % aggregate marks from recognized board/ Institute
    • Candidates should be passed ITI/NTC exam in Painter trade from recognized board/Institute.
  • Post no .5
    • Candidates should be passed 10th or equivalent with minimum 50% aggregate marks from recognized board/ Institute.
    • Candidates should be passed ITI/NTCin Carpenter trade from recognized board/Institute.
  • Post no 6
    • Candidates should be passed 10th or equivalent exam with minimum 50 % aggregate marks from recognized board/ Institute.
    • Candidates should be passed ITI/NTC in Electrician trade from recognized board/ Institute.
  • Post no 7
    • Candidates should be passed 10th or equivalent exam with minimum 50% marks from recognized board/ Institute.
    • Candidates should be passed ITI/NTC in AC & Refrigeration Mechanic trade from recognized board/ Institute.

Age Limit(Rail Coach Factory Recruitment 2024)

  • Candidate should have minimum age of 14 years and maximum age of 24 years as on 31/03/2024.
  • Candidates from SC/ST category should have 5 years relaxation in maximum age.
  • Candidates from OBC Category should have 3 years of relaxation in maximum age.
  • PwBD candidates should have 10 years relaxation in maximum age.

Pay Scale (Rail Coach Factory Recruitment 2024)

After joining candidates should be paid Stipend as per rule.

Application Fee (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • Intrested candidates need to pay ₹100/- as a application fee through online mode.
  • Application Fee is non refundable. Application Fee once paid should not refunded under any circumstances.
  • Candidates should pay application fee only through online mode. No other mode will be accepted.
  • Candidates whose form is filled completed,he will have to pay fee after 2 days through link provided in the form.
  • Candidates should be pay Application fee through Debit Card/Credit Card /Internet Banking.
  • After successfully transaction done of application fee candidates need to print receipt.
  • SC/ST/PwBD/Women candidates are exempted from application Fee.
  • If online transaction is not completed, log in again and make payment online.

How to Apply (Rail Coach Factory Recruitment 2024)

  • Intrested candidates need to apply through online mode from Official Website before 09/04/2024.
  • After successfully completing process filling application form candidates should be print application form.

Important Notices(Rail Coach Factory Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
  • No daily allowance /Conveyance allowance/traveling allowance will be paid to the candidate who will be called for documents verification.

Important Dates (Rail Coach Factory Recruitment 2024)

Last Date to Apply – 09/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more update please follow or join by clicking below links

Whats app Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow Instagram Page – Click Here

Articles

(CBSE Recruitment 2024)केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती

(OICL Recruitment 2024)Oriental Insurance Company मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती.

(NHPC Recruitment 2024 )NHPC Limited मध्ये ट्रेनी पदासाठी २८० जागांवर भरती

(NBCC Recruitment 2024)NBCC मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरती

(EPFO Recruitment 2024)UPSC अंतर्गत EPFO मध्ये Personal Assistant पदासाठी ३२३ जागांवर भरती