(Raigad District Bank Clerk Bharti 2024) रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये लिपिक पदासाठी २००जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १४/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,
जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लिपिक | २०० |
एकूण | २०० |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा MS -CIT किंवा समतुल्य ९० दिवस कालावधीची संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा(Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- १४/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ४२ वर्ष असावे.
वेतन श्रेणी
- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹११,४००/- ते ₹५५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- उमेदवारांनी ₹ ५९० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर UPI/QR यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून१४/०८/२०२४ ते ०५/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी सर्व प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा
- कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत
- मुलाखत
- अंतिम निवड सूची
महत्वाच्या सूचना (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असावे.
- उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा,मुलाखत ,कागदपत्र पडताळणी या साठी स्वखर्चाने यायचे आहे.
- यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी अर्ज केले असल्यास ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अश्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करायचे आहेत.
- उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्ष अधिवास असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रियेबाबत उद्भवणारे वाद किंवा तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल.
महत्वाच्या तारखा (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १४/०८/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०९/२०२४
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(Raigad District Bank Clerk Bharti 2024) Recruitment for the post of Clerk in Raigad District Central Co-operative Operative Bank Limited for 200 vacancies
(Raigad District Bank Clerk Bharti 2024) Recruitment advertisement is published for the Post of Clerk in Raigad District Central Co-operative Bank Limited for 200 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 14/08/2024 to 05/09/2024. Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
Sr.no | Name of the Post | No. Of Vaccancies |
1 | Clerk | 200 |
Total | 200 |
Educational Qualification
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Candidates should be passed MS-CIT or equivalent computer course of 90 days duration from recognised Institute.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 42 years as on 14/08/2024.
Pay Scale (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- Salary of ₹ 11,400/- to ₹ 55,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- Candidates need to pay application fee of ₹590/- through online mode.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any Circumstances.
- Candidates are able to pay application fee with UPI /QR with online mode through Official website. .
- Candidates need to pay application fee through mentioned mode. No other mode will be accepted.
How to Apply (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- Intrested qualified candidates need to apply online through Official website between 14/08/2024 to 05/09/2024.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Need to fill all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents
- Pay application fee through online mode.
Selection Process
- Online Exam
- Documents Verification
- Interview
- Final Merit List.
Important Notices (Raigad District Bank Clerk Bharti 2024)
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected and disqualified the candidate.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /Decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights are reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
- Candidates should have knowledge of Marathi Language.
- No any allowance will be paid to the candidate for attending Online exam,Interview,Documents Verification.
- Candidates who have previously applied for the same post not be entertained.They need to apply again.
- Candidates must have domicile of Maharashtra State for atleast 15 years.
- Decision of the bank is final in respect of any dispute or complaint arising about recruitment process.
Important Dates
Starting Date to Apply – 14/08/2024
Last Date to Apply – 05/09/2024
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here