(PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)भारत सरकारची महारत्न कंपनी असणाऱ्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये फील्ड सुपरवायजर पदासाठी २८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०५/०३/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | फील्ड सुपरवायजर सेफ्टी | २८ |
एकूण | २८ |
शैक्षणिक अर्हता (PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)
- उमेदवार हे मान्यता प्राप्त बोर्ड मधून Diploma in Electrical/Electrical (Power)/Electrical & Electronics/Power System Engineering/Power Engineering (Electrical)/Civil/Mechanical/Fire Technology and Safety परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
- २५/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २९ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता असावी.
- इतर मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी(Powergrid Field Supervisor Recruitment 2025)
- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्या नंतर रु २३,०००/- ते रु १,०५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- Powergrid Field Supervisor Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु ३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत
- अजा /अज /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत .इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- Power Grid Field Supervisor Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने ०५/०३/२०२५ ते २५/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
निवड प्रक्रिया
- अर्ज छाननी
- स्क्रिनिंग टेस्ट
- Technical Knowladge Test
- Apptitude Test
- अंतिम निवड
कागदपत्र (Powergrid Field Supervisor Recruitment 2025)
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- सरकारी नोकरीत असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
- माजी सैनिक – डिस्चार्ज प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल आणि अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- स्क्रिनिंग टेस्ट मध्ये चुकीच्या उत्तरासाठी कोणत्याही प्रकारचे नकारात्म गुण नसतील.
- स्क्रिनिंग टेस्ट मध्ये खुल्या/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४०% तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३०% गुण मिळणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०५/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२५/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)Recruitment for the post of Field Supervisor Safety in Powergrid Corporation for 28 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Field Supervisor Safety in Powergrid Corporation for 28 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 05/03/2025 to 25/03/2025. Detailed information is as below,
Advertisement
Details of Vaccancies (PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)
Sr no. | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Field Officer Safety | 28 |
Total | 28 |
Educational Qualification
- Candidates should be passed Full time Diploma in Engineering in Electrical/Electrical (Power)/Electrical & Electronics/Power System Engineering/Power Engineering (Electrical)/Civil/Mechanical/Fire Technology and Safety from recognised Board.
- Minimum 1 years experience in relevant field.
Age Limit (PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)
- Minimum age of the candidates should be 18 years and maximum age limit of the candidate should be 29 as on 25/03/2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Salary of ₹23,000/- to ₹1,05,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- General /EWS/OBC category candidates need to pay ₹300/- as application fee through online mode for PowerGrid Field Supervisor Recruitment 2025.
- SC/ST/Ex Serviceman candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Application fee is able to to pay with Credit card Debit Card Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Candidates need to apply online for through Official website between 05/03/2025 to 25/03/2025 for PowerGrid Field Supervisor Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- upload all mentioned documents
- Pay Application fee through online mode.
Selection Method
- Scruitiny of Application
- Screening Test
- Technical Knowledge Test
- Aptitude Test
- Final Selection
Documents(PowerGrid Field Supervisor Recruitment 2025)
- Photo and Sign
- All educational Qualification Marklist and Certificate
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
- Experience Certificate
- EWS Certificate
- NOC of Department if Govt.Servent
- Discharge Certificate of Ex Serviceman.
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information and incomplete application are rejected and disqualified the candidate.
- Number off Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict /cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
- No any negative marking for wrong answer in Screening Test.
- Candidates from unreserved and EWS category need to obtain minimum 40% and reserved candidates need to obtained minimum 30% marks in screening test.
Important Dates
Starting Date to Apply – 05/03/2025
Last Date to Apply – 25/03/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here