Power Grid Corporation Bharti 2024 पॉवर ग्रीड मध्ये विविध पदांसाठी ११७ जागांवर भरती

Power Grid Corporation Bharti 2024 भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या सरकारी कंपनी मध्ये ट्रेनी सुपरव्हायजर आणि ट्रेनी इंजिनिअर या पदांसाठी ११७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१०/२०२४ ते ०६/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Power Grid Corporation Bharti 2024
  • जाहिरात क्र –
    • पद क्र १-CC/08/2024
    • पद क्र २- CC/09/2024

रिक्त पदांचा तपशील (Power Grid Corporation Bharti 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
ट्रेनी इंजिनिअर इलेक्ट्रिकल ४७
ट्रेनी सुपरवायजर इलेक्ट्रिकल ७०
एकूण११७
Power Grid Corporation Bharti 2024

Power Grid Corporation Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल पॉवर/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स /पॉवर सिस्टीम इंजिनीअरिंग/पॉवर इंजिनीअरिंग(इलेक्ट्रिकल) शाखेतून BE/B.Tech/B.Sc (Engg) पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा GATE 2024 (EE) corresponding Paper पात्र असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल पॉवर/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स /पॉवर सिस्टीम इंजिनीअरिंग /पॉवर इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल)शाखेतून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • Power Grid Corporation Bharti 2024 साठी वयोमर्यादा पात्रता खलीप्रमाने,
    • पद क्र १- ०६/११/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे.
    • पद क्र २- ०६/११/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष असावे.
    • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील .
    • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील .
    • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- ₹३०,०००/- ते ₹१,२०,०००/- प्रती महिना
  • पद क्र २- ₹२४,०००/- ते ₹१,०८,०००/- प्रती महिना

अर्ज शुल्क

  • पद क्र १- इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र २- इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक /DESM उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • Power Grid Corporation Bharti 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१०/२०२४ ते ०६/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यावी.
    • कागदपत्र अपलोड करून घ्यावी
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

Power Grid Corporation Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल.
    • पद क्र १-
      • GATE 2024 मध्ये मिळालेले गुण -८५%
      • वर्तनात्मक मूल्यांकन
      • ग्रुप डिस्कशन -३%
      • मुलाखत -१२%
    • पद क्र २-
      • लेखी परीक्षा /कॉम्प्युटर बेसड टेस्ट

महत्वाच्या सूचना

  • PowerGrid Corporation Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटंई माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०६/११/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी –

पद क्र १- इथे क्लिक करा

पद क्र -2- इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमाच्य इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Power Grid Corporation Bharti 2024 Recruitment advertisement is published for various Posts for 117 Vaccancies

Recruitment advertisement is published for various Posts in Power Grid Corporation Bharti 2024 for 117 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 16/10/2024 to 06/11/2024.Detailed information is as below,

  • Advertisement no
    • Post no.1 – CC/08/2024
    • Post no. 2-CC/09/2024

Details of Vaccancies

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Trainee Engineer (Electrical)47
2Trainee Supervisor (Electrical)70
Toyal 117

Educational Qualifications

  • Post no. 1
    • Candidates should be passed BE/B.Tech/B.Sc (Engg.) in Electrical/Electrical Power /Electrical & Electronics/Power System Engineering/Power Engineering (Electrical) with minimum 60% marks from recognised University.
    • Candidates should be appear Correspondence Paper of GATE 2024 in EE .
  • Post no. 2
    • Candidates should be passed Three years duration Diploma in Electrical/Electrical Power/Electrical & Electronics /Power System Engineering/Power Engineering (Electrical) with minimum 70% marks from recognised Board.

Age Limit

  • Post no. 1 – Maximum Age of the candidate should be 28 years as on 06/11/2024.
  • Post no. 2- Maximum Age of the candidate should be 27 years as on 06/11/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post no. 1- ₹30,000/- to ₹1,20,000/- per month.
  • Post no. 2- ₹ 24,000/- to ₹1,08,000/- per month

Application Fee

  • Post no. 1- Candidates need to pay ₹ 500/- as application fee through online mode.
  • Post no. 2- Candidates need to pay ₹300/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Ex Serviceman candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates Intrested to apply for Power Grid Corporation Bharti 2024 need to apply online through Official website between 16/10/2024 to 06/11/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Selection Process

  • Selection of the candidate will be done on following points,
    • Post no. 1-
      • Normalised marks obtained in GATE 2024
      • Behavioral Assessment
      • Group Discussion
      • Personal Interview
    • Post no. 2-
      • Written Test /Computer Based Test

Important Notices

  • Candidates intrested to apply for Power Grid Corporation Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Incomplete applications are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 16/10/2024

Last Date to Apply – 06/11/2024

Official Website – Click Here

Advertisement –

Post no 1-Click Here

Post no. 2 – Click Here

Apply Now –Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ॲडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी २०० जागांवर भरती
CAPF मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी ३४५ जागांवर भरती