(PNB Cyber Security Expert Recruitment 2024)पंजाब नॅशनल बँक मध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी भरती

(PNB Cyber Security Expert Recruitment 2024)पंजाब नॅशनल बँक मध्ये सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १९/०८/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

PNB Cyber Security Expert Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
SOC मॅनेजर ०२
SOC ॲनालीस्ट अँड इन्सीडंट रिस्पॉन्स ॲनालीस्ट ०४
फायरवॉल सिक्यूरीटी स्पेशालिस्ट ०३
नेटवर्क सिक्युरिटी स्पेशालिस्ट ०३
एंडपॉइंट सिक्युरिटी इंजिनिअर ०६
एकूण १८
(PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेवरास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • दि ०१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२० लाख ते ₹२५ लाख प्रती वर्ष वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५ लाख ते ₹२० लाख प्रती वर्ष वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०८/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी सर्वप्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • मुलाखतीसाठी हजर राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे भत्ते मिळणार नाहीत.
  • कोणत्याही प्रकारे कॅनवासिंग केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १९/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Article

(PNB Cyber Security Expert Recruitment 2024) Recruitment for post of Cyber Security Expert in Punjab National Bank

Recruitment for the post of Cyber Security Expert in Punjab National Bank.Intrested candidates need to apply online through Official website before 19/08/2024.Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

Sr.no Name of The Post No. Of Vaccancies
1SOC Manager 02
2SOC Analyst and Incident Response Analyst 04
3Firewall Security Specialist 03
4Network Security Specialist 03
5Endpoint Security Engineer 06
Total 18
(PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

Educational Qualification (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • Candidates should be passed BE /B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics & Communication Engineering with minimum 60% from recognised University. Or
  • Candidates should be passed MCA with minimum 60% marks from recognized University.
  • Candidates should have experience of 3 years in relevant field.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 25 years and maximum age of the candidate should be 35 years as on 01/07/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • Post no.1 to Post no. 4 – Salary of ₹ 20 lakh to ₹ 25 lakh per annum will be paid to the candidate after joining.
  • Post no. 5 – Salary of ₹15 lakh to ₹20 lakh per annum will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • No any application fee need to pay to apply for above posts.

How to Apply (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website before 19/08/2024..
  • Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Candidates need to fill all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notice (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease or postpone/cancel/restrict recruitment process all rights are reserved by Administration.
  • No any allowance will be paid to the candidate for attending interview.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (PNB Cyber Security Expert Recruitment 2024)

Last Date to apply -19/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी २८९ जागांवर भरती
IBPS अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी ८९६ जागांवर भरती
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १७९ जागांवर भरती
IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती
NTPC Mining Limited मध्ये विविध पदांसाठी १४४ जागांवर भरती
State Bank of India मध्ये विविध पदांवर खेळाडूंसाठी ६८ जागांवर भरती