(PNB Apprentice Recruitment 2024)पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटीस पदासाठी २७०० जागांवर भरती

(PNB Apprentice Recruitment 2024) पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटिस पदासाठी २७०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०६/२०२४ ते १४/०७/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

PNB Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (PNB Apprentice Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
अप्रेंटीस २७००
एकूण२७००
(PNB Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (PNB Apprentice Recruitment 2024)

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • दि ३०/०६/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराला कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा /घटस्फोटित/कायदेशीररित्या विभक्त झालेल्या आणि परत लग्न न केलेल्या महिला उमेदवार असल्यास – खुल्या /आर्थिक मागास घटक उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी (PNB Apprentice Recruitment 2024)

  • ग्रामीण किंवा निम शहरी ठिकाणी नोकरीस रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१०,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल
  • शहरी ठिकाणी नोकरीस रुजू झाल्यानंतर उमेदवारास ₹१२,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • मेट्रो शहरांमध्ये नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारास ₹ १५०००/- प्रती महिना स्अटायपंड अदा केले जाईल.
  • अप्रेंटिस पदासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता मिळणार नाही.

अर्ज शुल्क

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८००/- अर्ज शुल्क अधिक GST असे एकूण ₹९४४/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अजा/अज /महिला उमेदवारांनी ₹६००/- अधिक GST असे एकूण ₹७०८/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी ₹४००/- अधिक GST असे एकूण ₹४७२/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

अर्ज कसा कराल (PNB Apprentice Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/०६/२०२४ ते १४/०७/२०२४ तारखे दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे /रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • अर्जाची प्रत किंवा इतर कागदपत्र कार्यालयात पाठवण्याची गरज नाही.

महत्वाच्या तारखा (PNB Apprentice Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(PNB Apprentice Recruitment 2024) Recruitment for the Posts of Apprentice in Punjab National Bank For 2700 Vaccancies

(PNB Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the Posts of Apprentice in Punjab National Bank for 2700 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 30/06/2024 to 14/07/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (PNB Apprentice Recruitment 2024)

Sr.no Name of the Post Number of Vaccancies
1Apprentice 2700
Total 2700
(PNB Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed Graduation in any Discipline from recognised University.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 20 years years and maximum age of the candidate should be 28 years as on 30/06/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidate should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Maximum age of Widows, Divorced women and women legally separated from their husband who have not married candidates should be General /EWS 35 years/OBC -38 years /SC/ST – 40 years.

Pay Scale (PNB Apprentice Recruitment 2024)

  • Rural /Semi- Urban – Stipend of ₹10,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Urban – Stipend of ₹ 12,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Metro – Stipend of ₹15,000/- per month will be paid to candidates after joining.

Application Fee (PNB Apprentice Recruitment 2024)

  • Candidates belongs to General /OBC category need to pay ₹800/- plus GST total ₹944/- as application fee through online mode.
  • SC/ST/Female candidates need to pay ₹600/- plus GST total ₹708/- as application fee through online mode.
  • PwBD candidates need to pay ₹400/+ plus GST total ₹472/- as application fee through online mode.
  • Application fee is non Refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking/UPI through online mode.
  • Application fee will be paid only through online mode. No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested qualified candidates need to apply online through Official website between 30/06/2024 to 14/07/2024.
  • Application will be accepted only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices (PNB Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Email id and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement will be increased/Decrease all rights are reserved by Administration.
  • All rights regarding recruitment i.e Postponed/restrict/cancel the recruitment are reserved by Administration.
  • No need to send hard copy of application form and other documents to the office.

Important Dates

Starting Date to Apply – 30/06/2024

Last Date to Apply 14/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page- Click Here


Article

Border Security Force मध्ये विविध पदांसाठी १६२ जागांवर भरती
National Housing Bank मध्ये विविध पदांसाठी ४८ जागांवर भरती.
Hindustan Copper Limited मध्ये विविध शाखांमध्ये ज्युनिअर मॅनेजर पदासाठी ५६ जागांवर भरती.
Staff Selection Commission मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी ८३२६ जागांवर भरती
Mahatransco मध्ये विविध पदांसाठी ४४९४ जागांवर भरती