(PMC Bharti 2025)पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरती

(PMC Bharti 2025)पुणे महानगर पालिकेमध्ये विविध पदांसाठी १०२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नमूद केलेल्या पत्त्यावर दिनांक ०७/०३/२०२५ ते १९/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

PMC Bharti 2025

जाहिरात क्र-IHFW/PMC

रिक्त पदांचा तपशील (PMC Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी २१
बालरोग तज्ञ पूर्ण वेळ ०२
स्टाफ नर्स २५
ए .एन .एम ५४
एकूण१०२
PMC Bharti 2025

शैक्षणिक अर्हता (PMC Bharti 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MCI /MMC council कडे नोंदणीकृत असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD Pediatric /DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MCI/MMCcouncilकडे नोंदणीकृत असावा.
  • पद क्र ३ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी सहित शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून GNM /B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MNC कडे नोंदणीकृत असावा.
    • अनुभवी असल्यास प्राधान्य
  • पद क्र ४ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी सहित शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून ANM कोर्स उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MNC कडे नोंदणीकृत असावा.
    • अनुभवी असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा (PMC Bharti 2025)

  • पद क्र १ आणि पद क्र २ – उमेदवाराचे कमाल वय ७० वर्ष असावे.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४ – उमेदवाराचे कमाल वय ६५ वर्ष असावे.
  • ६० वर्षावरील उमेद्वाना जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ६०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु७५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १८,००० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (PMC Bharti 2025)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • PMC Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने ०७/०३/२०२५ ते १९/०३/२०२५ या दरम्यान नमूद केलेव्ल्या पत्त्यावर स्वतः हजार राहून जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी विहित केलेय नमुन्यात अर्ज हा नमूद केलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या प्रतीसाहित जमा करायचे आहेत.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावी .

निवड प्रक्रिया

  • पदासाठी आवश्यक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाच्या गुणांच्या आधारे ५० पैकी गुण दिले जातील.
  • पदासाठी किमान शैक्षणिक अर्हतेपेक्षा जास्त अर्हता धारक असल्यास अधिकचे २० पैकी गुण दिले जातील.
  • संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास ३० पैकी गुण दिले जातील.
  • वरील नमूद केलेल्या मुद्द्यांच्या आधारे एकूण १०० पैकी गुण दिले जातील.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • शैक्षणिक अर्हता शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • फोटो ओळखपत्र / रहिवाशी दाखला

महत्वाच्या सूचना

  • PMC Bharti 2028 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमूद केलेला इमेल आय डी आणि मोबाइल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

Integrated Health & Family Welfare Society for Pune Municipal Corporation ,New Building ,4th Floor ,Shivaji Nagar ,Pune 411005

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०७/०३/२०२५

अर्ज करण्या साठीची शेवटची तारीख – १९/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(PMC Bharti 2025) Recruitment for various post in Pune Municipal Corporation for 102 vaccancies.

Recruitment advertisement is publiished for various posts inPune Municipal Corporation for 102 vaccancies. Intrested candidates need to apply offline on mentioned Address personally between 07/03/2025 to 19/03/2025.Detailed information is as below,

Advertisement No- I.H.F.W/P.M.C

Details of Vaccancies

Sr NoName of the PostNo.Of Vaccancies
1Full Time Medical Officer 21
2Pediatrician Full Time02
3Staff Nurse 25
4A.N.M54
Total102

Educational Qualification (PMC Bharti 2025)

  • Post no 1-
    • Candidates should be passed MBBS from recognised University.
    • Candidates should be register at MCI/MMC council.
  • Post no 2 –
    • Candidates should be passed MD Pediatric /DNB from recognised university.
    • Candidates should be registered at MCI/MMC council.
  • Post no 3 –
    • Candidates should be passed GNB/B.Sc Nursing after Standard 12 th Exam from recognised University.
    • Candidates should be registered at MNC.
    • Preferance for experienced candidates
  • Post no 4 –
    • Candidates should be passed ANM exam after 10 th from recognised Institute.
    • Candidates should be register at MNC
    • Preferance for Experienced Candidates.

Age Limit

  • Post no 1 & 2 – Maximum age of the candidates should be 70 years.
  • Post no 3 & 4 – Maximum age of the candidates should be 65 years.
  • Candidates above 60 years need to produce fitness Certificate.

Pay Scale (PMC Bharti 2025)

  • Post no 1 – Salary of Rs 60,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no 2 -Salary or Rs75,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no.3 – Salary of Rs20,000/- per month will be paid to the candidates after joining.
  • Post no4 – Salary of Rs18,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • No any application fee need to pay for above posts.

How to Apply

  • Intrested candidates for PMC Bharti 2025 need to apply offline in given format personally on mentioned Address between 07/03/2025 to 19/03/2025.
  • Candidates need to apply only through offline mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Fill up all information which is asked in application form.
    • attach all documents
    • Submit it on given Address in personally.

Selection Mode

  • upto 50 marks for Mentioned qualification last years percentage.
  • Upto 20 marks for Higher Education. If Candidates should have higher education than minimum qualification extra upto 20 marks .
  • Upto 30 marks for Experience.

Documents

  • Photo
  • Last Year Educational Qualification Certificate and MarkList
  • Registration Certificate
  • Proof of Date Of Birth
  • Experience Certificate
  • Photo ID /Domicile Certificate
  • EWS Certificate

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply for PMC Bharti 2025.
  • Email ID and Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualify the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete appliccations are rejected.
  • Number of vaccancies mentioned in advertisement should be increse /decrease and recruitment process will be postponed/cancel/ hold all rights are reserved by administration.
  • Canvassisng in any form will be disqualify the candidates.

Address to Apply

Integrated Family Health & Welfare Society for Pune Municipal Corporation,New Building, 4 th Floor,Shivaji Nagar,Pune 411005

Important Dates

Starting Date to Apply – 07/03/2025

Last Date to Apply – 19/03/2025

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Application -Click Here

For mor updates about recruitment Please Follow or Join by Clicking Below Links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Bank of India मध्ये विविध पदांसाठी 180 जागांवर भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी १००३ जागांवर भरती

Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरती