(PGCIL Recruitment 2025)Power Grid Corporation Of India Limited मध्ये विविध पदांसाठी ११५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/०२/२०२५ ते १२/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – CC/01/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (PGCIL Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | मॅनेजर (इलेक्ट्रिकल) | ०९ |
२ | डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) | ४८ |
३ | असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रिकल) | ५८ |
एकूण | ११५ |
शैक्षणिक अर्हता (PGCIL Recruitment 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech/B.Sc (Engg.) in Electrical Discipline मध्ये किमान ६०% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव -१० वर्ष
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech/B.Sc (Engg) in Electrical Discipline मध्ये किमान ६०% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – ७ वर्ष
- पद क्र ३-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech /B.Sc (Engg) in Electrical Discipline मध्ये किमान ६०% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – ४ वर्ष
वयोमर्यादा
- पद क्र १- उमेदवाराचे कमाल वय ३९ वर्ष असावे.
- पद क्र २ – उमेदवाराचे कमाल वय ३६ वर्ष असावे.
- पद क्र ३ -उमेदवाराचे कमाल वय ३३ वर्ष असावे.
- अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे वयात शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८०,०००/- ते ₹२,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७०,०००/- ते ₹२,००,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क (PGCIL Recruitment 2025)
- उमेदवारांनी ₹५०० /-अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /माजी सैनिक /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/०२/२०२५ ते १२/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
निवड प्रक्रिया (PGCIL Recruitment 2025)
- वरील पदासाठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल,
- अर्जांची छाननी
- कागदपत्र पडताळणी
- मुलाखत
कागदपत्र
- कलर फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- सरकारी कर्मचारी असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- फोटो ओळखपत्र स्कॅन प्रत
महत्त्वाच्या सूचना
- PGCIL Recruitment 2025 इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख -१८/०२/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख हा १२/०३/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(PGCIL Recruitment 2025)Recruitment for various Posts in Power Grid Corporation of India Limited for 115 Vaccancies
(PGCIL Recruitment 2025) Recruitment advertisement is published for various Posts in Power Grid Corporation of India Limited for 115 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 18/02/2025 to 12/03/2025. Detailed information is as below,
Advertisement No. CC/01/2025
Details of Vaccancies (PGCIL Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Manager (Electrical ) | 09 |
2 | Dy.Manager (Electrical ) | 48 |
3 | Assistant Manager (Electrical) | 58 |
Total | 115 |
Educational Qualification (PGCIL Recruitment 2025)
- Post no. 1-
- Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc in Electrical Engineering Discipline from recognised University.
- Experience- 10 years
- Post no. 2-
- Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc in Electrical Engineering Discipline from recognised University.
- Experience – 7 years
- Post no 3-
- Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc in Electrical Engineering Discipline from recognised University.
- Experience – 4 years
Age Limit (PGCIL Recruitment 2025)
- Post no. 1- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit should be 39 years.
- Post no. 2- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 36 years
- Post no. 3- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 33 years.
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD & Ex Serviceman candidates should have relaxation as per government rule in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 1- Salary of ₹80,000/- to ₹2,20,000/- per month will be paid to the candidate after joining.
- Post no. 2- Salary of ₹ 70,000/- to ₹2,00,000/- per month will be paid to the candidate after joining.
- Post no. 3- Salary of ₹60,000/- to ₹1,80,000/- per month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- Candidates need to pay ₹500/- as application fee through online mode for PGCIL Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Ex Serviceman candidates are exempted from application Fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Candidates need to apply online through Official website for PGCIL Recruitment 2025 between 18/02/2025 to 12/03/2025.
- Candidates need to apply online mode only.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents.
- pay application fee through online mode.
Selection Process
- Selection of the candidate for PGCIL Recruitment 2025 as per below
- Scrutiny of Forms
- Document Verification
- Interview
- Final Selection
Documents to be produced
- Following documents need to produce for PGCIL Recruitment 2025,
- Colour Passportsize Photo and sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
- No objection Certificate from department if Government Servants
- Experience Certificate
- Photo ID proof
Important Information
- Intrested candidates for PGCIL Recruitment 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Incomplete application are rejected and disqualified the candidate.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 18/02/2025
Last Date to Apply – 12/03/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here